गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा प्रवास झाला असला, तरी त्यांचे गुजरातच्या ‘विकासाचे मॉडेल’ गरिबी, बेरोजगारी, कुपोषण, शिक्षण आदी मूलभूत निकषांवर सपशेल अपयशी ठरल्याने ...
गुजरातमध्ये काँग्रेसला ९७ ते १२६ जागा मिळू शकतात, असा अंदाज काँग्रेसच्या अंतर्गत गोपनीय सर्व्हेतून पुढे आला आहे. हा सर्व्हे गेल्या आठवड्यात करण्यात आला होता. ...
अहमदाबादमधील धंधुका येथे पार पडलेल्या सभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधीवर टीका केली. यावेळी नरेंद्र मोदींनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यानंतर मोदींनी एका कुटुंबाने बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल यांच्य ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र प्रचारादरम्यानच हल्ले, हिंसेच्याही घटना समोर येत आहे. ...
सलमा... सलमा... अशा हाका मोहसीनभाईनी घातल्यावर जेमतेम १६ वर्षांची एक मुलगी खिडकीत येऊन उभी राहिली. ‘हे बघ प्रेसवाले तुला भेटायला आल्येत’, असे म्हटल्यावर ती येऊन उभी राहिली ...