गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
एकीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत असताना राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. गुजरातच्या विकासाच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना टार्गेट केलं आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांनी सकाळी मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. ...
गुजरात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच भाजपाचे बंडखोर नेते नाना पटोले यांनी शुक्रवारी खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेटही घेतली. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आता काँग्रेस, भाजपसह अपक्ष व अन्य प्रादेशिक पक्षांचे उमेदवार बूथ मॅनेजमेंटच्या तयारीला लागले आहेत. ...
पाटीदार आंदोलनाचे केंद्र असलेले मेहसाणा हे लहानसे शहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहनगर वडनगरपासून ३५ किमी. दूर आहे आणि दोन्ही शहरांना जोडणारा रस्ता खराब आहे ...
काँग्रेसने यंदा गुजरात विधानसभा निवडणुकीत उतरताना ‘पोडा’ हे समीकरण आखले आणि या सामाजिक हिताच्या तत्त्वाच्या आधारे काँग्रेसने आपले धोरण निश्चित केले ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला आता काही तासांचा अवधी राहिलाय. 22 वर्षांपासून गुजरातचा राज्यछकट हाकत असलेल्या भाजपाविरोधात जीएसटी, नोटाबंदीमुळे मतदारांमध्ये असलेली नाराजी, पाटीदार आंदोलकांमुळे भाजपाविरोधात तयार झालेली हवा आण ...
मणिशंकर अय्यर यांच्या विधानावरून भाजपाच्या आघाडीच्या नेत्यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्ले केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याविरोधात काढलेल्या अपशब्दांचा पाढा जाहीर सभेत वाचत काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. ...