गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
अहमदाबाद- राहुल गांधी यांनी सकाळीच गुजरातमधल्या खेडा जिल्ह्यातील डकोरमधल्या रणछोडदास मंदिर जाऊन देवाचं दर्शन घेतलं. राहुल गांधी यांच्यासोबत काही काँग्रेस नेतेही उपस्थित होते. राहुल गांधी ज्यावेळी मंदिरातून बाहेर आले, त्यावेळी बाहेर जमलेल्या गर्दीतून ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ८९ मतदारसंघांत शनिवारी ६८ टक्के मतदान झाले असून, त्याचा फायदा काँग्रेसला होतो की भाजपाला मिळतो, याची उत्सुकता आहे. ...
भाजपाला १९९०च्या दशकात ज्या पटेल समुदायाने भरभरून साथ दिली आणि भाजपाची सर्वात निष्ठावान व्होट बँक म्हणून ज्यांची ओळख होती, तो पटेल समुदाय यंदा भाजपापासून अंतर राखून आहे. ...
लुनावाडा (गुजरात) : पाटीदारांना आरक्षण देण्याची काँग्रेसची घोषणा फसवी आहे. या आधी मुस्लिमांना आरक्षण देण्याची भाषा काँग्रेस करीत असे, पण त्यांनाही आरक्षण दिले नाही, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये काँग्रेस जातींचे राजकारण खेळत असल्याचा आरोप ...
बहुसंख्याक हिंदूंची दादागिरी व अल्पसंख्याकांवरील दहशत याच सूत्रावर मोदींनी गुजरातवरील पकड घट्ट ठेवली होती. गेली १५ वर्षे असंतोष दाबलेला होता, ... आता लोक हळूहळू बोलू लागले आहेत. ...
माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशाला आणि 125 कोटी भारतीयांना वाहिलेला आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. काँग्रेस नेत्यांकडून होणा-या टिकेवर बोलताना नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं आहे. ...
एकीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत असताना राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. गुजरातच्या विकासाच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना टार्गेट केलं आहे. ...