ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या जोडगोळीने गुजरात आणि हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर, भाजपा व मित्रपक्षांकडे १९ राज्ये आली आहेत. ...
गुजरात निवडणुकीचे सुरुवातीचे निकाल एक्झिट पोलविरुद्ध जात असल्याने, सोमवारी दोन तास शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती. त्यानंतर बाजार सावरला. या दरम्यान सेन्सेक्सने एकाच दिवसांत तब्बल १२०० अंकांचा चढ-उतार अनुभवला. ...
भाजपाचे जे ९९ उमेदवार यंदा विजयी झाले आहेत, त्यापैकी ७ जण हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहेत. शंकरसिंह वाघेला यांच्याबरोबर काँग्रेसमधून जे आमदार फुटले, त्यातील काही जण भाजपामध्ये गेले होते. त्यापैकी भाजपाने ९ जणांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी ७ विजयी ...
खूप प्रयत्न करूनही काँग्रेस गुजरातेत सत्ता मिळवू शकली नाही व २२ वर्षांनंतर सत्ताधा-यांविरोधात राग असूनही भाजपाला हे राज्य गमवावे लागलेले नाही. मात्र, संघर्ष केला, तर काँग्रेस भाजपाला दमवू शकतो, हे या निकालाने दाखविले. ...
गुजरातमध्ये शीर्षस्थ नेत्यांच्या अपेक्षेनुसार जागांचा आकडा भाजपाला गाठता आला नाही. यावरून गुजरातमध्ये विकास ‘वेडा’ झाल्याचे काही अंशी तरी खरे ठरलेच; शिवाय या वेळी भाजपाची विश्वासार्हता घसरल्यावर शिक्कामोर्तब झाले. ...
मराठी भाषिक मतदारांचे प्राबल्य असलेल्या लिंबायत मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार संगीता राजेंद्रभाई पाटील विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार डॉ. रवींद्र पाटील यांचा ३१ हजार ९५१ मतांनी पराभव केला. संगीता पाटील यांचा हा सलग दुसरा विजय आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसची चमकदार कामगिरी म्हणजे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रभावशाली नेतृत्वाचा परिणाम असून, हे यश म्हणजे त्यांच्या राजकीय अध्यायाचा शुभारंभ होय, अशा शब्दांत काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांनी काँग्रेसच्या क ...
सोमवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकींचे निकाल जाहीर झाले. त्याच्या आधल्या दिवशी भाजपाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पश्चिम विदर्भात होते. त्यावेळी गडकरींनी राज्याचे जलस ...