लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017, मराठी बातम्या

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
स्मृती इराणी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार ? - Marathi News | Smriti Irani as the Chief Minister of Gujarat? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार ?

यावेळी भाजपा विजय रुपानी यांना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी न देता नव्या चेह-याला संधी देणार असल्याची माहिती आहे.  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री केलं जाण्याची शक्यता आहे.  ...

गुजरात निकालाने मांजराच्या गळ्यात घंटा बांधली - ममता बॅनर्जी - Marathi News | Gujarat borrows the neck of the groom - Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निकालाने मांजराच्या गळ्यात घंटा बांधली - ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही टीका करताना गुजरात निकालाने मांजराच्या गळ्यात घंटा बांधली असा टोला भाजपाला लगावला आहे.  ...

सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली, गुजरात निवडणुकीवरुन उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला - Marathi News | Uddhav Thackeray's comments on gujarat and himachal election result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली, गुजरात निवडणुकीवरुन उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला

सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. ‘हम करे सो कायदा’वाल्यांसाठी हा निर्वाणीचा इशारा आहे. गुजरात मॉडेल डळमळले आहे. २०१९ साली ते कोसळून पडू नये हीच सदिच्छा!'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपाला टोला हाणला ...

सूर्यावर थुंकण्याचा वेडसरपणा - Marathi News |  The spatiness to spit on the sun | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सूर्यावर थुंकण्याचा वेडसरपणा

१९७५च्या आणीबाणीत कुणा भुक्कड सत्ताधा-याने लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना तो देशभक्त नेता म्हणाला ‘मी देशद्रोही असेल तर या देशात कुणीही देशभक्त असणार नाही’. जयप्रकाशांच्या या उद्गारांची आठवण आज येण्य ...

भाजपाने गुजरात थोडक्यात राखले, मोदी जिंकूनही राहुल बाजीगर! - Marathi News |  BJP maintains Gujarat briefly, Modi wins even Rahul Bajirigar! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने गुजरात थोडक्यात राखले, मोदी जिंकूनही राहुल बाजीगर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले असून, हिमाचल प्रदेश मात्र काँग्रेसने आपल्या हातातून गमावले आहे. मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक ...

गुजरात निवडणूक विश्लेषण : महाराष्ट्रात भाजपासाठी धोक्याची घंटा, निकालाने काँग्रेसला मिळाले बळ - Marathi News |  Gujarat election analysis: Congress threatens danger for BJP in Maharashtra, Congress gets strength | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुजरात निवडणूक विश्लेषण : महाराष्ट्रात भाजपासाठी धोक्याची घंटा, निकालाने काँग्रेसला मिळाले बळ

गुजरातमध्ये भाजपाला मिळालेला निसटता विजय आणि काँग्रेसने मिळविलेले मोठे यश याचे पडसाद शेजारील महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितपणे उमटणार आहेत. महाराष्ट्रातील भाजपासाठी एक प्रकारे धोक्याची घंटा वाजली आहे. यापुढच्या काळात भाजपा आणि देवेंद्र फडणवीस सरक ...

भाजपाचा विजय अन् संघाचे गणित, जागा घटण्याचे केले होते भाकीत - Marathi News |  The victory of BJP and the mathematics of the Sangh, the space was reduced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा विजय अन् संघाचे गणित, जागा घटण्याचे केले होते भाकीत

गुजरातमध्ये भाजपा पुन्हा सत्तेवर आला असला तरी जागांच्या शंभरीचा आकडा गाठताना पक्षाची दमछाक झाली. मतदानचा टक्का घसरल्यामुळे भाजपला बहुमत मिळेल; मात्र जागा घटतील, असा निष्कर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गत सर्व्हेक्षणातून समोर आला होता. ...

हिमाचल भाजपाचे! भाजपाला मिळाल्या ४४ जागा, काँगेस घसरली २१ वर - Marathi News |  Himachal BJP! BJP got 44 seats, Congress dropped on 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल भाजपाचे! भाजपाला मिळाल्या ४४ जागा, काँगेस घसरली २१ वर

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला सत्तेवरून दूर करून, सत्ता ताब्यात घेण्यात भाजपाला यश आले. ६८ जागांच्या विधानसभेतील ४४ जागा भाजपाने जिंकल्या. गेली पाच वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसला २१ जागा जिंकल्या असून, मार्क्सवादी पक्षाने १ तर अपक्षांनी २ जागा जिं ...