शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात निवडणूक 2017

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read more

राष्ट्रीय : स्मृती इराणी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार ?

राष्ट्रीय : गुजरात निकालाने मांजराच्या गळ्यात घंटा बांधली - ममता बॅनर्जी

मुंबई : सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली, गुजरात निवडणुकीवरुन उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला

संपादकीय : सूर्यावर थुंकण्याचा वेडसरपणा

राष्ट्रीय : भाजपाने गुजरात थोडक्यात राखले, मोदी जिंकूनही राहुल बाजीगर!

महाराष्ट्र : गुजरात निवडणूक विश्लेषण : महाराष्ट्रात भाजपासाठी धोक्याची घंटा, निकालाने काँग्रेसला मिळाले बळ

महाराष्ट्र : भाजपाचा विजय अन् संघाचे गणित, जागा घटण्याचे केले होते भाकीत

राष्ट्रीय : हिमाचल भाजपाचे! भाजपाला मिळाल्या ४४ जागा, काँगेस घसरली २१ वर

राष्ट्रीय : भाजपाकडे अर्धा भारत, कोणाकडे किती राज्ये ?

राष्ट्रीय : सेन्सेक्सला हादरे, ८०० अंक उतरला, १३८ अंक चढला