गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
नुकताच अटक करण्यात आलेला इसिसचा संशयित दहशतवादी काँग्रेस नेता अहमद पटेल ट्रस्टी असणा-या रुग्णालयात काम करत होता असा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केला आहे. ...
गांधीनगर : गुजरातमध्ये भाजपाकडे एकही फर्डा वक्ता वा लोकप्रिय नेता असल्याने, विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचाच फायदा उठविण्याचे भाजपाने ठरविले आहे. ...
भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे ...
गुजरातमधील पाटीदार आंदोलनातील नेते नरेंद्र पटेल यांनी भाजपा प्रवेशासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक आरोप 22 ऑक्टोबरला केला होता. या पार्श्वभूमीवर पुरावा म्हणून नरेंद्र पाटील यांनी एक ऑडिओ क्लिपदेखील जारी केली आहे. ...