लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017, मराठी बातम्या

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
गुजरातमधील घसरणीमुळे भाजपासमोर उभी राहिली ही आव्हाने, वेळीच उपाय न केल्यास होणार मोठे नुकसान - Marathi News | The challenges that the BJP stood for due to the depreciation of Gujarat, and if there is no solution, the major damage will be caused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमधील घसरणीमुळे भाजपासमोर उभी राहिली ही आव्हाने, वेळीच उपाय न केल्यास होणार मोठे नुकसान

गुजरात विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी भावनिक कार्ड खेळत मोदींनी स्वतःची आणि पक्षाची इभ्रत राखली. पण भाजपाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या राज्यात पक्षाच्या झालेल्या घसरणीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि भाजपासमोर अनेक गंभीर आव्हान ...

मोदी आता म्हातारे झाले, त्यांनी हिमालायाकडे प्रस्थान करावं - जिग्नेश मेवाणींची खोचक टीका - Marathi News | Modi was old, he should go to Himalyala - Khichak critic of Jignesh Merchant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आता म्हातारे झाले, त्यांनी हिमालायाकडे प्रस्थान करावं - जिग्नेश मेवाणींची खोचक टीका

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही नेत्यांची एकमेकांवरील चिखलफेक सुरू आहे. प्रचारादरम्यान भाजपाविरोधात आघाडी उघडत पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेल्या जिग्नेश मेवाणी यांनी निकाल लागल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे प्रहार करणे सुरू ...

सत्ताधारी पक्ष विजयप्राप्तीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे गुजरातच्या निमित्ताने दिसले, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray comments on Gujrat election results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्ताधारी पक्ष विजयप्राप्तीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे गुजरातच्या निमित्ताने दिसले, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुजरात निवडणुकीच्या निकालावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपाला टार्गेट केले आहे.  ...

गुजरातमध्ये 25 डिसेंबरला भाजपाचं नवीन सरकार शपथ घेण्याची शक्यता - Marathi News | In Gujarat, the new government of Gujarat will be sworn in on December 25 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये 25 डिसेंबरला भाजपाचं नवीन सरकार शपथ घेण्याची शक्यता

गुजरातमध्ये भाजपाचं नवीन सरकार 25 डिसेंबर रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे. ...

गुजरातने मोदींच्या विश्वासार्हतेला दिला मोठा धक्का, राहुल गांधींचा टोला - Marathi News | Rahul Gandhi gives a big push to Modi's credibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातने मोदींच्या विश्वासार्हतेला दिला मोठा धक्का, राहुल गांधींचा टोला

भाजपाला गुजरातमधील जनतेने जबरदस्त झटका दिला असून, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी यांना लक्ष्य केले. संसद भवन परिसरात ते पत्रकारांशी ...

राहुल गांधी यांच्या मंदिर भेटींना यश, २७ पैकी १८ ठिकाणी काँग्रेस विजयी - Marathi News |  Congress victory in Rahul Gandhi's temple visits, 18 out of 27 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्या मंदिर भेटींना यश, २७ पैकी १८ ठिकाणी काँग्रेस विजयी

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राहुल गांधी यांनी मंदिरांमध्ये दर्शनाला जाण्याचा जो धडाका लावला होता, त्याला चांगले यश आले असल्याचे निकालांतून स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांनी २७ ठिकाणच्या मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेतले. त्यापैकी १ ...

नव्या सरकारमध्ये पटेल, युवकांना प्राधान्य : नाराजी दूर करण्याचे प्रयत्न - Marathi News |  Patel, youths in the new government: Priority to embarrassment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या सरकारमध्ये पटेल, युवकांना प्राधान्य : नाराजी दूर करण्याचे प्रयत्न

गुजरातेत सरकार स्थापन झाल्यावर शेतकरी, पाटीदार (पटेल) आणि युवकांची नाराजी दूर करण्यासाठी कार्य करावे लागेल, असे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सगळ्या नेत्यांना सांगितल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. ...

गुजरात विधानसभा निवडणुकीवर एक कोटी 90 लाख ट्विट्स, मोदींचा सर्वाधिक जास्त उल्लेख - Marathi News | Gujarat's highest number of tweets, 1.2 million tweets on Gujarat assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणुकीवर एक कोटी 90 लाख ट्विट्स, मोदींचा सर्वाधिक जास्त उल्लेख

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. याचबरोबर सोशल मीडियात सुद्धा या निवडणुकीची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. एका अहवालाच्या माध्यमातून गुजरात निवडणुकीच्या काळात म्हणजेच एक डिसेंबरपासून जवळजवळ एक कोटी 90 लाख ट्विट करण ...