लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017, मराठी बातम्या

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
आज योगींची पहिली परीक्षा, उत्तर प्रदेशात 10 जागांवर भाजपा, पाच जागांवर बसप आघाडीवर - Marathi News | Today, the Yogi's first examination, BJP in 10 seats in Uttar Pradesh, and BSP on five seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज योगींची पहिली परीक्षा, उत्तर प्रदेशात 10 जागांवर भाजपा, पाच जागांवर बसप आघाडीवर

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांची आज पहिलीच परीक्षा होत आहे. देशभरातील राजकीय विश्लेषकांचे या निवडणुकीच्या निकालाकडे बारीक लक्ष असेल. ...

मोदी जाणार शिवसेनाप्रमुखांच्या वाटेने ? भावनिक साद हाच पर्याय   - Marathi News |  Will Modi go by Shivsena chief? Emotional Sad Hatch Options | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी जाणार शिवसेनाप्रमुखांच्या वाटेने ? भावनिक साद हाच पर्याय  

गुजरातमध्ये ‘विकास’ वेडा झाला आणि धार्मिक धृवीकरणाच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नसल्याने प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदारांना भावनिक साद घालतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ...

गुजरातेत लाखो लीटर दारू हस्तगत, निवडणूक आयोगाची कारवाई; हिरे, सोने, रोकडही जप्त - Marathi News |  Take away millions of liters of alcohol in Gujarat, the Election Commission's action; Diamonds, gold, cash seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातेत लाखो लीटर दारू हस्तगत, निवडणूक आयोगाची कारवाई; हिरे, सोने, रोकडही जप्त

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगाने तेथून १ कोटी ६७ लाख रुपये रोख, ८ लाख ७0 हजार लीटर दारू आणि सुमारे आठ कोटी रुपये किमतीचे दागिने, हिरे जप्त केले आहेत. ...

आगामी लोकसभेसाठी गुजरातची निवडणूक निर्णायक? - Marathi News |  Gujarat elections are crucial for the upcoming Lok Sabha? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आगामी लोकसभेसाठी गुजरातची निवडणूक निर्णायक?

सध्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्राचे संपूर्ण कॅबिनेट भाजपाने कामाला लावले आहे. तसेच भाजपाचे दिल्लीतील मुख्यालय गांधीनगर येथे हलविण्यात आले आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मते यात नवीन काहीच नाही. ...

गुजरातमध्ये भाजपाचा फ्लॉप शो सुरूच, मोदींनंतर मुख्यमंत्र्यांच्या रॅलीतही सन्नाटा - Marathi News | In Gujarat, the BJP's flop show started, after the Modi rally, silence even after the Chief Minister's rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भाजपाचा फ्लॉप शो सुरूच, मोदींनंतर मुख्यमंत्र्यांच्या रॅलीतही सन्नाटा

गुजरातमध्ये खुद्द पंतप्रधानांच्या रॅलीत खुर्च्या रिकाम्या असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ...

मशिदीतून अजानचा आवाज सुरु होताच पंतप्रधानांनी थांबवलं भाषण - Marathi News | The Prime Minister stopped the speech as Azan's voice started from the mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मशिदीतून अजानचा आवाज सुरु होताच पंतप्रधानांनी थांबवलं भाषण

गुजरातमध्ये निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. या रणधुमाळीमध्ये स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. ...

राहुल गांधींमुळे दोन भावांमध्ये भांडण, तहसीन पुनावाला यांनी तोडले सर्व संबंध - Marathi News | Rahul Gandhi caused a fight between two brothers, Tahsin Punawalla broke all relations with Shahzan Poonawala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींमुळे दोन भावांमध्ये भांडण, तहसीन पुनावाला यांनी तोडले सर्व संबंध

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याविरोधात काँग्रेस नेता शहजाद पुनावाला यांनी आवाज उठवल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबातच वाद सुरु झाला आहे. शहजाद पुनावाला यांचा भाऊ आणि काँग्रेस समर्थक समजल्या जाणा-या तहसीन पुनावाला यांनी आपल्या भावाची ...

गुजरात निवडणूक : दहा दिवसात शेतक-यांचं कर्ज माफ करणार, राहुल गांधींची मोठी घोषणा - Marathi News | Gujarat elections: For ten days farmers will be forgiven for the debt, Rahul Gandhi's big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक : दहा दिवसात शेतक-यांचं कर्ज माफ करणार, राहुल गांधींची मोठी घोषणा

गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. कॉंग्रेस डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये सरकार स्थापन करेल असा विश्वास राहुल गांधीनी व्यक्त केला. ...