गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या प्रचारसभेत शहीद जवानाच्या मुलीला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने, काँग्रेस व राहुल गांधी यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागणा-या शहीद जवानाच्या मुलीला पोलिसांनी सभेतून धक्के मारून बाहेर का ...
महाराष्ट्रात रोज भाजपाची डोकेदुखी वाढवणा-या शिवसेनेने गुजरातमध्ये ४८ जागांवर उमेदवार उभे केले असले तरी सुरत व साबरमती येथील एकेका जागेवरील उमेदवारांच्या ताकदीमुळे शिवसेना लढतीत आली आहे. सुरतच्या लिंबायत विधानसभा मतदारसंघातून सम्राट पाटील रिंगणात असून ...
पाटीदार आंदोलन, नोटाबंदी व जीएसटीमुळे नाराज कपडा व्यापारी भाजपाला सुरत शहरातील १२ जागांपैकी किमान तीन ते कमाल पाच जागांवर फटका देतील, अशी शक्यता स्थानिक नेते व कपडा व्यापारी व्यक्त करीत आहेत. ...
पाटीदार समाजाचे वर्चस्व असलेल्या गुजरातमधील चार हजार गावांमध्ये ‘भाजपाला या गावात १४४ कलम (संचारबंदी) आहे,’ असे फलक लागले आहेत. वलसाडमध्ये असे फलक नसले, तरी... ...
गुजरातमध्ये वीज घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, मोदी सरकार ते रूपानी सरकारवर वीज खरेदी सौद्यावरून प्रश्नांचा भडिमार केला आहे. सरकारी वीजप्रकल्पांची उत्पादन क्षमता कमी करून... ...
- सुरेश भटेवरा(राजकीय संपादक, लोकमत)गुजरात निवडणुकीवर साºया देशाच्या नजरा खिळल्या आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना आपल्याच गृहराज्यात घनघोर युद्ध लढण्याची पाळी आली आहे. राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींची शाब्दिक जुगलबंदी ऐकताना ...