गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
काँग्रेस पक्षाचे हिंगोलीचे खासदार व सौराष्ट्राचे प्रभारी राजीव सातव व अन्य चार काँग्रेस पदाधिका-यांना राजकोट पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ...
गुजरातमध्ये महिलांविरुद्धचे गुन्हे वाढत असल्याचे सांगत, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी येथे लक्ष्य केले. ...
महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातच्या दक्षिणेकडील वलसाड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांतील शहरी भागांत भाजपा, तर ग्रामीण भागांत काँग्रेस असे चित्र आहे. ...
गुजरातमधील नवोदित दलित नेते जिग्नेश मेवानी हे वडगाम मतदारसंघातून निवडणूक लढत असून, त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील अनेक भागांतून लोक आले आहेत. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी केवळ एक आठवडा शिल्लक असताना भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांनी आपला जाहीरनामा जाहीर केलेला नाही. ...
सुरेंद्रनगर- राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्याच्या प्रक्रियेवर तरुण नेते शहजाद पूनावालांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे. तसतसे तेथील राजकीय वातावरणही गरम झाले आहे. सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आतापर्यंत शाब्दिक स्तरावर सुरू असलेला वादविवाद आता हातघाईवर आला आहे. ...