लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017, मराठी बातम्या

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
टाइम्स नाऊच्या सर्व्हेत भाजपाला बहुमत, १११ जागा मिळण्याचा अंदाज   - Marathi News | A majority of the BJP polling for Times Now, 111 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाइम्स नाऊच्या सर्व्हेत भाजपाला बहुमत, १११ जागा मिळण्याचा अंदाज  

आज प्रसिद्ध झालेल्या टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या सर्व्हेमध्ये मात्र गुजरातमध्ये भाजपा दणदणीत विजय मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  ...

एका कुटुंबाने बाबासाहेब आंबेडकरांसोबत खूप मोठा अन्याय केला, नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका - Marathi News | One family did a great injustice to Babasaheb Ambedkar, criticizing Narendra Modi's Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका कुटुंबाने बाबासाहेब आंबेडकरांसोबत खूप मोठा अन्याय केला, नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

अहमदाबादमधील धंधुका येथे पार पडलेल्या सभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधीवर टीका केली. यावेळी नरेंद्र मोदींनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यानंतर मोदींनी एका कुटुंबाने बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल यांच्य ...

गुजरात निवडणूक प्रचारादरम्यान दलित नेते जिग्नेश मेवाणींवर हल्ला, भाजपावर केला आरोप  - Marathi News | attack on dalit leader jignesh mawani during gujarat election campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक प्रचारादरम्यान दलित नेते जिग्नेश मेवाणींवर हल्ला, भाजपावर केला आरोप 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र प्रचारादरम्यानच हल्ले, हिंसेच्याही घटना समोर येत आहे. ...

धार्मिक हिंसाचाराच्या व्हिडीओंची भीती वाटते - Marathi News | Religious violence is a fear of video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धार्मिक हिंसाचाराच्या व्हिडीओंची भीती वाटते

सलमा... सलमा... अशा हाका मोहसीनभाईनी घातल्यावर जेमतेम १६ वर्षांची एक मुलगी खिडकीत येऊन उभी राहिली. ‘हे बघ प्रेसवाले तुला भेटायला आल्येत’, असे म्हटल्यावर ती येऊन उभी राहिली ...

पाटीदार, तरुण, शेतकरी, व्यापा-यांना झुकते माप , काँग्रेसचा जाहीरनामा - Marathi News | Manifesto of Congress, Measures for Tactics, Tarun, Farmers, Businesses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाटीदार, तरुण, शेतकरी, व्यापा-यांना झुकते माप , काँग्रेसचा जाहीरनामा

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, यात पाटीदार, तरुण आणि छोट्या व्यापा-यांवर लक्ष केंद्रित केले आहे. ...

हिंदुत्वाच्या प्रयोगशाळेत यंदा जातीचे कार्ड चालविण्यावर भर - Marathi News | In the Hindutva laboratory, this kind of caste card will be run on the cards | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदुत्वाच्या प्रयोगशाळेत यंदा जातीचे कार्ड चालविण्यावर भर

गोध्रा ही भारतीय जनता पार्टीची हिंदुत्वाची प्रयोगशाळा. मागील तीन निवडणुकीत येथे धर्माचे नाणे खणखणीत वाजले. ...

ओखी वादळ गुजरातच्या दिशेने, नेत्यांच्या सभा रद्द, निवडणूक आयोग चिंतित - Marathi News | Oki storm to Gujarat, cancel leaders' meeting, Election Commission concerned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओखी वादळ गुजरातच्या दिशेने, नेत्यांच्या सभा रद्द, निवडणूक आयोग चिंतित

तामिळनाडू आणि केरळमध्ये हाहाकार माजवल्यानंतर कोकण आणि गोवा असा प्रवास करत ओखी हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकले आहे. तसेच या वादळामुळे निवडणूक आयोगाची चिंतासुद्धा वाढली आहे. ...

आणि राहुल गांधींचे गणित चुकले, चूक लक्षात येताच सुधारले - Marathi News | And Rahul Gandhi missed the math, and noticed the mistake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणि राहुल गांधींचे गणित चुकले, चूक लक्षात येताच सुधारले

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी त्यांच्या पक्षाची सगळी राजकीय गणिते अगदी अचूक येत असल्याचे दिसत आहे. मात्र राहुल गांधींनी ट्विटरवर टाकलेले एक गणित मात्र चुकले आहे. ...