लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017, मराठी बातम्या

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
पहिल्या टप्प्याचे आज मतदान, दक्षिण गुजरातमध्ये काट्याची लढत - Marathi News | Polling in the first phase today, in southern Gujarat, biting of biting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्या टप्प्याचे आज मतदान, दक्षिण गुजरातमध्ये काट्याची लढत

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आता काँग्रेस, भाजपसह अपक्ष व अन्य प्रादेशिक पक्षांचे उमेदवार बूथ मॅनेजमेंटच्या तयारीला लागले आहेत. ...

दोन्ही पक्षांकडून तरुणांना रोजगाराची आशा, विकास व नोक-यांनाच महत्त्व; आरक्षणाबाबत दुमत - Marathi News | Both the parties have the importance of employment, growth and jobs to the youth; Opinion about reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन्ही पक्षांकडून तरुणांना रोजगाराची आशा, विकास व नोक-यांनाच महत्त्व; आरक्षणाबाबत दुमत

पाटीदार आंदोलनाचे केंद्र असलेले मेहसाणा हे लहानसे शहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहनगर वडनगरपासून ३५ किमी. दूर आहे आणि दोन्ही शहरांना जोडणारा रस्ता खराब आहे ...

काँग्रेसच्या मदतीला ‘पोडा’ येणार?, सामाजिक हिताचे नवीन समीकरण - Marathi News | A new equation of social welfare, to help the Congress? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या मदतीला ‘पोडा’ येणार?, सामाजिक हिताचे नवीन समीकरण

काँग्रेसने यंदा गुजरात विधानसभा निवडणुकीत उतरताना ‘पोडा’ हे समीकरण आखले आणि या सामाजिक हिताच्या तत्त्वाच्या आधारे काँग्रेसने आपले धोरण निश्चित केले ...

गुजरातमध्ये भाजपाचा पाय खोलात! पण... - Marathi News | BJP's feet in Gujarat! But ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भाजपाचा पाय खोलात! पण...

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला आता काही तासांचा अवधी राहिलाय. 22 वर्षांपासून गुजरातचा राज्यछकट हाकत असलेल्या भाजपाविरोधात जीएसटी, नोटाबंदीमुळे मतदारांमध्ये असलेली नाराजी, पाटीदार आंदोलकांमुळे भाजपाविरोधात तयार झालेली हवा आण ...

पंतप्रधान मोदींनी वाचला काँग्रेसी नेत्यांच्या अपशब्दांचा पाढा, साप, विंचू आणि डॅश डॅश डॅश - Marathi News | Prime Minister Modi will have to speak abusive words of Congress leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी वाचला काँग्रेसी नेत्यांच्या अपशब्दांचा पाढा, साप, विंचू आणि डॅश डॅश डॅश

मणिशंकर अय्यर यांच्या विधानावरून भाजपाच्या आघाडीच्या नेत्यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्ले केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याविरोधात काढलेल्या अपशब्दांचा पाढा जाहीर सभेत वाचत काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. ...

पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला हार्दिक पटेलला धक्का, अजून एका सहकाऱ्याने सोडली साथ  - Marathi News | Hardik Patel shocked at the eve of voting in the first phase, with another colleague left | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला हार्दिक पटेलला धक्का, अजून एका सहकाऱ्याने सोडली साथ 

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला पाटीदार अमानत आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याला धक्का बसला आहे. ...

उद्योजकांना फायदा पोहोचवण्यासाठी मोदींनी घेतली 'गब्बर सिंग'ची मदत - राहुल गांधी - Marathi News | Modi helped to bring benefits to industrialists - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्योजकांना फायदा पोहोचवण्यासाठी मोदींनी घेतली 'गब्बर सिंग'ची मदत - राहुल गांधी

गुजरातमधील प्रचारसभेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी काही ठराविक उद्योजकांना फायदा पोहोचवण्यासाठी 'गब्बर सिंग'ची मदत केल्याचा आरोप केला आहे. ...

अय्यर म्हणाले होते मोदींना मार्गातून हटवा, पण माझा गुन्हा काय ? - नरेंद्र मोदी - Marathi News | Aiyar said that Modi should be removed from the road, but what is my crime? - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अय्यर म्हणाले होते मोदींना मार्गातून हटवा, पण माझा गुन्हा काय ? - नरेंद्र मोदी

काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नीच असा उल्लेख करुन भाजपाच्या हाती आयते कोलीत दिले आहे. ...