लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017, मराठी बातम्या

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
भाजपाची गुजरातवरील पकड सैल होणार? हार्दिक पटेलचा प्रभाव नक्की किती? गुजरातमध्ये पटेल मतदार ठरणार निर्णायक घटक - Marathi News |  BJP will loose a grip on Gujarat? How hard is the impact of Hardik Patel? Patel constituency will be the deciding factor in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची गुजरातवरील पकड सैल होणार? हार्दिक पटेलचा प्रभाव नक्की किती? गुजरातमध्ये पटेल मतदार ठरणार निर्णायक घटक

भाजपाला १९९०च्या दशकात ज्या पटेल समुदायाने भरभरून साथ दिली आणि भाजपाची सर्वात निष्ठावान व्होट बँक म्हणून ज्यांची ओळख होती, तो पटेल समुदाय यंदा भाजपापासून अंतर राखून आहे. ...

कॉँग्रेसची आश्वासने खोटी, पाटीदारांना आरक्षणाचे केवळ गाजर दाखवत आहे : मोदी - Marathi News |  Congress promises false promises, showing only carrot of reservation to the Patidars: Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉँग्रेसची आश्वासने खोटी, पाटीदारांना आरक्षणाचे केवळ गाजर दाखवत आहे : मोदी

लुनावाडा (गुजरात) : पाटीदारांना आरक्षण देण्याची काँग्रेसची घोषणा फसवी आहे. या आधी मुस्लिमांना आरक्षण देण्याची भाषा काँग्रेस करीत असे, पण त्यांनाही आरक्षण दिले नाही, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये काँग्रेस जातींचे राजकारण खेळत असल्याचा आरोप ...

गुजरात विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान - Marathi News | Gujarat assembly elections: 70 percent voting in first phase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. संध्याकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपली. ...

गुजरात विधानसभा निवडणूक: चार वाजेपर्यंत 60 टक्के मतदान - Marathi News | Gujarat assembly election: First phase voting begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणूक: चार वाजेपर्यंत 60 टक्के मतदान

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी मतदान होत आहे. तर 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत. ...

माझे आई-वडिल कोण आहेत विचारणा-यांनो हा देशच माझं सर्वस्व, नरेंद्र मोदींचं काँग्रेसला उत्तर - Marathi News | My parents are the people who ask me this country, the answer to the Congress of Narendra Modi and Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझे आई-वडिल कोण आहेत विचारणा-यांनो हा देशच माझं सर्वस्व, नरेंद्र मोदींचं काँग्रेसला उत्तर

माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशाला आणि 125 कोटी भारतीयांना वाहिलेला आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. काँग्रेस नेत्यांकडून होणा-या टिकेवर बोलताना नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं आहे.  ...

तो क्या अब ‘भाषण ही शासन’ है ? गुजरातच्या विकासावरुन राहुल गांधींची मोदींवर टीका - Marathi News | Rahul Gandhi's criticise Narendra Modi over development of Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तो क्या अब ‘भाषण ही शासन’ है ? गुजरातच्या विकासावरुन राहुल गांधींची मोदींवर टीका

एकीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत असताना राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. गुजरातच्या विकासाच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना टार्गेट केलं आहे. ...

गुजरात विधानसभा निवडणूक : पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींचं मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन - Marathi News | Gujarat assembly election: Appeal for large number of voting for PM Modi and Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणूक : पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींचं मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांनी सकाळी मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. ...

पटोलेंचा भाजपाला ‘रामराम’, गुजरातमध्ये भाजपाविरोधात प्रचार करणार - Marathi News | Patolane's BJP will get 'Ram Ram', Gujarat campaign against BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पटोलेंचा भाजपाला ‘रामराम’, गुजरातमध्ये भाजपाविरोधात प्रचार करणार

गुजरात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच भाजपाचे बंडखोर नेते नाना पटोले यांनी शुक्रवारी खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेटही घेतली. ...