गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री उपस्थित असल्याचा आरोप केला होता. ...
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे, असा आरोप करत, पाकिस्तानच्या नेत्यांची भेट घेणा-या काँग्रेस नेत्यांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ...
दक्षिण गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छमधील पहिल्या टप्प्यातील मतदान समाप्त झाल्यानंतर, आता भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते दुस-या टप्प्यातील मतदानाच्या मतदार संघात मोर्चा सांभाळणार आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचा मुद्दा बाजूला ठेऊन या निवडणुकीत स्वत:बद्दलच अधिक बोलत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी मोदी यांना लक्ष्य केले. ...
अहमदाबाद- राहुल गांधी यांनी सकाळीच गुजरातमधल्या खेडा जिल्ह्यातील डकोरमधल्या रणछोडदास मंदिर जाऊन देवाचं दर्शन घेतलं. राहुल गांधी यांच्यासोबत काही काँग्रेस नेतेही उपस्थित होते. राहुल गांधी ज्यावेळी मंदिरातून बाहेर आले, त्यावेळी बाहेर जमलेल्या गर्दीतून ...
बहुसंख्याक हिंदूंची दादागिरी व अल्पसंख्याकांवरील दहशत याच सूत्रावर मोदींनी गुजरातवरील पकड घट्ट ठेवली होती. गेली १५ वर्षे असंतोष दाबलेला होता, ... आता लोक हळूहळू बोलू लागले आहेत. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ८९ मतदारसंघांत शनिवारी ६८ टक्के मतदान झाले असून, त्याचा फायदा काँग्रेसला होतो की भाजपाला मिळतो, याची उत्सुकता आहे. ...