गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
18 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची कसोटी या निवडणुकीत लागेल असं बोललं जात आहे. ...
मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगणाऱ्या शंकरसिंह वाघेला यांनी भाजपाचेच आमदार मध्यप्रदेशात नेऊन ठेवले. अचानक झालेल्या या घटनेमुळे भाजपामध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. ...
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे, असा आरोप करत, पाकिस्तानच्या नेत्यांची भेट घेणा-या काँग्रेस नेत्यांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी याव ...
पंतप्रधान होण्याआधी भ्रष्टाचारावर बोलणाऱ्या नरेंद्र मोदींनी जय शहाचे प्रकरण बाहेर आल्यानंतर भ्रष्टाचार या शब्दाचा उल्लेख करणेच बंद केल्याचा आरोप केला. ...
यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर जातीय समीकरणांचा मोठा प्रभाव आहे. मागच्या तीन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात धार्मिक मुद्यांवर भर देण्यात आला होता. ...
पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतांना पाटीदार अनामत आंदोलन समितीने संयोजन हार्दिक पटेल यांनी सोमवारी रोड-शो’ करुन जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सुरक्षा, वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या सबबीखाली पोलिसांनी काँग्रेस आणि भाजपला मंगळवारी रोड-शो’करण्यास म ...