गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. दरम्यान मतदान करण्यासाठी आलेला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने भाजपाचा पराभव होणार हे अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ...
गुजरातमध्ये शेवटच्या टप्प्यातील ९३ विधानसभा मतदार संघांमध्ये गुरुवारी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी ६८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. गुजरात व हिमाचल प्रदेश निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी, म्हणजे सोमवार, १८ डिसेंबर रोजी लागणार आहे ...
गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला ९५ ते ११३ जागा मिळतील आणि भारतीय जनता पार्टीला पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागेल, असे भाकित निवडणूक सांख्यिकीतज्ज्ञ व राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केले आहे. विविध जनमत चाचण्यांतील आकडेवारीच्या आधारे ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजप व काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारासाठी अगदी जिवाचे रान केले. भाजपच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात ३४ सभा घेतल्या तर काँग्रेसच्या प्रचाराची धुरा काँग्रेस ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी राहुल गांधी यांच्या प्रसारित झालेल्या मुलाखतींमुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. ...
मी गेल्या तीन-चार महिन्यापासून गुजरातचा मूड पाहतोय, मला पूर्ण विश्वास आहे की, भाजपाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल, कारण गुजरातमध्ये भाजपाबाबत प्रचंड राग आहे हे मला जाणवलं. ...