लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017, मराठी बातम्या

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
गुजरातच्या निकालानं निराश नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया  - Marathi News | Not disappointed by Gujarat's results, Rahul Gandhi's first reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या निकालानं निराश नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे आपण निराश झालो नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे. ...

सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला पाठिंबा असल्याचं लोकांनी दाखवून दिलं - नरेंद्र मोदी - Marathi News | People showed support for good governance and development politics - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला पाठिंबा असल्याचं लोकांनी दाखवून दिलं - नरेंद्र मोदी

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील निकालावरुन सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला लोकांचा मोठा पाठिंबा असल्याचं दिसत आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात जिंकले पण स्वत:च्या गावात हरले - Marathi News | Prime Minister Narendra Modi won Gujarat but lost in his own village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात जिंकले पण स्वत:च्या गावात हरले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात जिंकले असले तरी ऊंझा विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपाचा पराभव झाला आहे. ...

गुजरात निवडणूक: भाजपा नेते तेजिंदर बग्गा यांनी मशरुम केक वाटत केला आनंद साजरा - Marathi News | Gujarat election: BJP leader Tejinder Bagga distibute Mushroom cake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक: भाजपा नेते तेजिंदर बग्गा यांनी मशरुम केक वाटत केला आनंद साजरा

भाजपा प्रवक्ता तेंजिदर बग्गा यांनी मशरुम केक वाटत आनंद साजरा केला आहे. जातीचं आणि द्वेषाचं राजकारण करणा-यांनी हे उत्तर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ...

इव्हीएममध्ये गडबड केल्यानेच भाजपाचा विजय - हार्दिक पटेलचा सनसनाटी आरोप - Marathi News | BJP's victory with disturbing EVMs - Hardy Patel's sensational victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इव्हीएममध्ये गडबड केल्यानेच भाजपाचा विजय - हार्दिक पटेलचा सनसनाटी आरोप

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला निसटता विजय मिळवण्यात यश मिळाल्यानंतर पाटीदार नेता हार्दिक पटेल याने इव्हीएममध्ये झालेल्या गडबडीमुळे भाजपाचा विजय झाला, सनसनाटी आरोप केला आहे. ...

आपल्या पहिल्याच सामन्यात शून्य धावा, मनोहर पर्रीकरांचा राहुल गांधींना टोला - Marathi News | Zero runs in our very first match, Manohar Parrikar targets Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपल्या पहिल्याच सामन्यात शून्य धावा, मनोहर पर्रीकरांचा राहुल गांधींना टोला

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान झालेल्या राहुल गांधींसाठी अध्यक्ष होताच हा पहिला पराभव ठरला.   ...

गुजरात निवडणूक : सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांचा गजर करत साजरा केला जल्लोष - Marathi News | Gujarat elections: Sangli's BJP workers celebration | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गुजरात निवडणूक : सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांचा गजर करत साजरा केला जल्लोष

गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशानंतर सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. ...

गुजरात निवडणूक : भाजपाच्या विजयात वाजले 'सामना'चे ढोल - Marathi News | BJP's victory over 'Sangh' drums | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक : भाजपाच्या विजयात वाजले 'सामना'चे ढोल

गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार हे स्पष्ट होताच  भाजपाच्या नरिमन पाँईट येथील प्रदेश कार्यालयाबाहेर एकच जल्लोष करण्यात आला. ...