Gujarat assembly election 2022, Latest Marathi News
Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. Read More
इथे मराठी भाषिकांची संख्या जवळपास ८० हजार आहे. लोकसभेच्या नवसारी मतदारसंघात लिंबायत मोडेते. इथे भाजपचे सी. आर. पाटील खासदार आहेत. विद्यमान आमदार संगीता पाटील भाजपच्याच आहेत. काॅंग्रेसने गोपाल देविदास पाटील यांना तर आम आदमी पार्टीने पंकज तायडे यांना उ ...
Gujarat Election 2022: गुजरातची आगामी विधानसभा निवडणूक ही आमदार किंवा सरकार निवडण्यासाठी नसून राज्याचे पुढील २५ वर्षांचे भवितव्य ठरविण्यासाठी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे म्हटले. ...
Gujarat Election 2022: जामनगर उत्तर या मतदारसंघात भाजपने भारतीय क्रिकेट खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांच्या रुपात हायप्रोफाइल युवा चेहरा दिला आहे. ...
Gujarat Assembly Election 2022: मराठी माणूस सकाळी उठल्यापासून जातीपातीचा विचार करतो अन् गुजराती माणूस उठल्यापासून शेअर बाजाराचा विचार करतो, असे म्हटले जाते. पण गुजरातची निवडणूक कव्हर करताना इथला माणूसही जातीपातींमध्येच अडकला असल्याचे जाणवते. ...