लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात विधानसभा निवडणूक 2022

Gujarat Assembly Election 2022 , मराठी बातम्या

Gujarat assembly election 2022, Latest Marathi News

Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. 
Read More
Gujarat Election 2022: ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना धक्का! गुजरातमधील एकमेव आमदाराने दिला राजीनामा - Marathi News | big setback to ncp chief sharad pawar lone mla kandhal jadeja resigns after ticket denial in gujarat election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना धक्का! गुजरातमधील एकमेव आमदाराने दिला राजीनामा

Gujarat Election 2022: गुजरातमधील एकमेव आमदाराने ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिलेला राजीनामा शरद पवार आणि राष्ट्रवादीसाठी मोठा झटका मानला जात आहे. ...

Gujarat Election 2022: गुजरात भाजपमध्ये पसरले बंडखोरीचे लोण, अनेक नेत्यांची अपक्ष लढण्याची धमकी - Marathi News | Gujarat Election 2022: Rebellion spreads in Gujarat BJP, many leaders threaten to fight independently | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात भाजपमध्ये पसरले बंडखोरीचे लोण, अनेक नेत्यांची अपक्ष लढण्याची धमकी

Gujarat Assembly Election 2022: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तिकीट नाकारल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या किमान एक विद्यमान आमदार आणि चार माजी आमदारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची धमकी दिली आहे. ...

Gujarat Election 2022: आश्वासनांची खैरात! काॅंग्रेसच्या जाहीरनाम्यात ५०० रुपयांत सिलिंडर, आता भाजप आणि आपकडे लक्ष - Marathi News | Gujarat Election 2022: Promises in vain! 500 rupees cylinder in Congress manifesto, now focus on BJP and AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आश्वासनांची खैरात! काॅंग्रेसच्या जाहीरनाम्यात ५०० रुपयांत सिलिंडर, भाजप आणि आपकडे लक्ष

Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. ...

काँग्रेस Narendra Modi Stadium चं नाव बदलणार! जाहीरनाम्यात दिली मोठी आश्वासनं - Marathi News | we will change name of narendra modi stadium, The big promises of congress in the gujarat election manifesto | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस Narendra Modi Stadium चं नाव बदलणार! जाहीरनाम्यात दिली मोठी आश्वासनं

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सर्वसामान्यांसाठी महिलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. ...

Gujarat Election 2022: गुजरात निवडणुकीवरून रवींद्र जडेजाच्या कुटुंबात वादळ, पत्नी-बहीण आमनेसामने? काँग्रेस घेणार फायदा  - Marathi News | Gujarat Election 2022: Storm in Ravindra Jadeja's family over Gujarat election, wife Rivaba Jadeja-sister Nayanaba face to face? Congress will take advantage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणुकीवरून जडेजाच्या कुटुंबात वादळ, पत्नी-बहीण आमनेसामने? काँग्रेस घेणार फायदा 

Gujarat Assembly Election 2022: गुजरात निवडणुकीसाठी भाजपाने जामनगर येथून क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिला उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या उमेदवारीनंतर रवींद्र जडेजाच्या कुटुंबात राजकीय वादळ आले आहे. ...

भाजप यादीतून अनेक चेहरे गायब, PM मोदी यांचे नाव व काम यावरच लढणार निवडणूक - Marathi News | Many faces are missing from the BJP list the election will be fought only on the name and work of PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप यादीतून अनेक चेहरे गायब, PM मोदी यांचे नाव व काम यावरच लढणार निवडणूक

भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी १६० उमेदवारांची यादी जाहीर करताना पक्षाच्या आगामी राजकारणाचे संकेत दिले आहेत. ...

पत्नीला विधानसभेचे तिकिट दिल्याबद्दल रवींद्र जडेजाने मानले पंतप्रधान मोदींचे आभार! - Marathi News | Ravindra Jadeja has thanked Narendra Modi and Amit Shah for giving ticket to wife Rivaba Jadeja from Jamnagar North constituency by BJP  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीला विधानसभेचे तिकिट दिल्याबद्दल रवींद्र जडेजाने मानले पंतप्रधान मोदींचे आभार!

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...

Gujarat Assembly Election 2022: मोरबीच्या आमदाराचा पत्ता कट, अपघातावेळी नदीत उडी मारलेल्या भाजपा नेत्याला मिळाले तिकिट - Marathi News | Gujarat Assembly Election 2022 BJP leader Kantilal Amrutia, who jumped into the river during the Morbi bridge accident, has received the Assembly ticket from BJP    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबीच्या आमदाराचा पत्ता कट, अपघातावेळी नदीत उडी मारलेल्या नेत्याला मिळाले तिकिट

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...