लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात विधानसभा निवडणूक 2022

Gujarat Assembly Election 2022 , मराठी बातम्या

Gujarat assembly election 2022, Latest Marathi News

Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. 
Read More
‘नरेंद्र मोदी गेले तर गुजरात जाईल’, बाळासाहेबांनी कधी केले होते नरेंद्र मोदींचे समर्थन - Marathi News | Ravindra Jadeja shared a video of Balasaheb Thackeray praising Narenrda Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘नरेंद्र मोदी गेले तर गुजरात जाईल’, बाळासाहेबांनी कधी केले होते नरेंद्र मोदींचे समर्थन

रवींद्र जडेजाने बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात बाळासाहेब मोदींना समर्थन देत आहेत. ...

Gujarat Election 2022 Voting: गुजरात विधानसभेचं पहिल्या टप्प्यातील मतदान; नरेंद्र मोदींनी केलं नागरिकांना महत्वाचं आवाहन - Marathi News | Voting begins today in Gujarat; Prime Minister Narendra Modi made an important appeal to the citizens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज गुजरात विधानसभेचं पहिल्या टप्प्यातील मतदान; मोदींनी केलं नागरिकांना महत्वाचं आवाहन

Gujarat Election 2022 Voting: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत मतदारांना आवाहन केलं आहे. ...

"मोदी-मोदी असा 1008 वेळा जप करतो, तुम्हीही करावा", गृहमंत्र्यांचे जनतेला आवाहन - Marathi News | gujarat election 2022 home minister harsh sanghvi said i chant modi 1008 times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी-मोदी असा 1008 वेळा जप करतो, तुम्हीही करावा", गृहमंत्र्यांचे जनतेला आवाहन

gujarat election 2022 : गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचेही हर्ष सांघवी म्हणाले. ...

Rivaba Jadeja : सुनेविरोधात सासरे! रवींद्र जडेजाची पत्नी भाजपाची उमेदवार, वडिलांकडून काँग्रेसचा प्रचार, रिवाबा म्हणतात... - Marathi News | I believe people's support is with BJP father in law & sister in law are campaigning as members of that party says BJP Rivaba Jadeja | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुनेविरोधात सासरे! रवींद्र जडेजाची पत्नी भाजपाची उमेदवार, वडिलांकडून काँग्रेसचा प्रचार, रिवाबा म्हणत

BJP Rivaba Jadeja : रवींद्र जडेजाच्या पत्नीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा यांनी वहिनी रिवाबाविरोधात आधीच प्रचार सुरू केलाय. मात्र, आता सासरेही सुनेच्या विरोधात आलेत. ...

Gujarat Election 2022 Voting: गुजरातमध्ये अचानक मतदानाचा वेग वाढला; भाजपाला फायद्याचा की तोट्याचा... - Marathi News | Gujarat Assembly Election 2022 Phase-1 Voting Live Updates: 18.95% voter turnout recorded till 11 am | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये अचानक मतदानाचा वेग वाढला; भाजपाला फायद्याचा की तोट्याचा...

Gujarat Election Update: 2017 मध्ये गुजरातमध्ये ६९ टक्के मतदान झाले होते. यापैकी भाजपाला ४९ टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसला ४१ टक्के मते मिळाली होती. ...

अर्धा गुजरात आज ठरवणार अर्धे आमदार - Marathi News | Half of Gujarat will be decided by half of the MLAs today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्धा गुजरात आज ठरवणार अर्धे आमदार

यंदा आप गुजरातच्या रणांगणात उतल्याने चुरस निर्माण झाली आहे.  ...

सर्वात श्रीमंत उमेदवार; 661 कोटींची मालमत्ता, सर्वाधिक करोडपती भाजपकडेच - Marathi News | The richest candidate; 661 crore assets in gujarat election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वात श्रीमंत उमेदवार; 661 कोटींची मालमत्ता, सर्वाधिक करोडपती भाजपकडेच

काही उमेदवार गरीब असून, त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घरदेखील नाही. ...

गुजरात निवडणूक - खून, बलात्काराचा आरोप असलेले 330 जण मैदानात - Marathi News | Gujarat election - 330 accused of murder, rape in the field | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक - खून, बलात्काराचा आरोप असलेले 330 जण मैदानात

३३० उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. ...