लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, मराठी बातम्या

Guinness book of world record, Latest Marathi News

Flashback 2020 : कुणी फिटनेस दाखवत तर कुणी खावून रचला इतिहास; हे आहेत 2020मधील खास गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड - Marathi News | flashback 2020 5 Guinness World Records that wowed netizens this year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Flashback 2020 : कुणी फिटनेस दाखवत तर कुणी खावून रचला इतिहास; हे आहेत 2020मधील खास गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड

कोरोना महामारीमुळे हे वर्ष सर्वांसाठीच आव्हानात्मक ठरले. संपूर्ण जगालाच कोरोना महामारीचा फटका बसला आहे. मात्र, याकाळात अनेकांनी नव-नवे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डदेखील प्रस्थापित केले आहेत. एक नजर अशाच काही खास रेकॉर्ड्सवर... ...

बाबो! तब्बल 841 किमीच्या स्पीडने महिलेने कार पळवली; मृत्यूनंतर गिनिज बुकात नोंद - Marathi News | OMG! woman drove the jet car at a speed of 841 kmph; create World Records | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबो! तब्बल 841 किमीच्या स्पीडने महिलेने कार पळवली; मृत्यूनंतर गिनिज बुकात नोंद

40 वर्षांपूर्वी एका महिलेने सर्वात वेगाने कार पळविण्य़ाचे रेकॉर्ड तोडले आहे. हे रेकॉर्ड अमेरिकेची स्टंट वुमन किटी ओनीलच्या नावावर होते. धक्कादायक म्हणजे तिने हे रेकॉर्ड तीन चाकी कारच्या मदतीने 1976 मध्ये केले होते. ...

बाबो! 'त्याने' पाण्यात असा केला कारनामा जो भलेभले बाहेर करू शकत नाहीत, गिनीज बुकात झाली नोंद! - Marathi News | Man breaks guinness record by bench pressing 62 times under water with 50kg barbell api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'त्याने' पाण्यात असा केला कारनामा जो भलेभले बाहेर करू शकत नाहीत, गिनीज बुकात झाली नोंद!

एका व्यक्तीचा एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे याने पाण्याच्या आत असा काही कारनामा केला जो बाहेरही अनेकजण करू शकत नाहीत. ...

अँटिबायोटिक कोर्स पूर्ण करण्यासाठी ५.६९ लाख लोकांची प्रतिज्ञा; ZIFI-FDCची गिनीज बुकात नोंद - Marathi News | ZIFI FDC breaks Guinness Record on antibiotic courses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अँटिबायोटिक कोर्स पूर्ण करण्यासाठी ५.६९ लाख लोकांची प्रतिज्ञा; ZIFI-FDCची गिनीज बुकात नोंद

सध्या जगभरातील डॉक्टर प्रतिजैविक प्रतिकार समस्येचा सामना करत आहेत ...

टॉवेल्सच्या मानवी साखळीची गिनिज बुकमध्ये नोंद - Marathi News | The Guinness Book of Human Chains of Towels | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टॉवेल्सच्या मानवी साखळीची गिनिज बुकमध्ये नोंद

सोलापुरातील दोन हजार ४८ जणांचा होता सहभाग : इटलीचा विक्रम सोलापूरकरांनी मोडला ...

झोडगे येथील पूजा बनली मेकअप क्वीन - Marathi News | Worship at Zodge became the makeup queen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झोडगे येथील पूजा बनली मेकअप क्वीन

झोडगे येथील पूजा देसाई हिने सलग आठ तासांत ५६ मुलींचा मेकअप करीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविले आहे. ...

'या' व्यक्तीने बनवला अनोखा रेकॉर्ड, असा की वाचून तुम्हीही कुडकुडू लागाल! - Marathi News | Josef Koeberl Breaks World Record for Longest Time Covered in Ice | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' व्यक्तीने बनवला अनोखा रेकॉर्ड, असा की वाचून तुम्हीही कुडकुडू लागाल!

साधा बर्फाचा तुकडा आपण काही सेकंदापेक्षा जास्त हातावर ठेवू शकत नाही. पण ऑस्ट्रेलियाच्या एका व्यक्तीने चक्क बर्फाने भरलेल्या बॉक्समध्ये बसून वर्ल्ड रेकॉर्ड कायम केला आहे. ...

बाबो! ....म्हणून तब्बल ५ दिवस तो टॉयलेट सीटवर बसून राहिला! - Marathi News | Man Spends Almost Five Days Sitting on a Toilet Seat, Sets World Record | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! ....म्हणून तब्बल ५ दिवस तो टॉयलेट सीटवर बसून राहिला!

जगभरातील लोक वेगवेगळे रेकॉर्ड कायम करत असतात. यातील काही आश्चर्यकारक तर काही विचित्र असतात. ...