शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुढीपाडवा २०१८

चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. घरोघरी गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून, गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेतून आपल्या संस्कृतीचं, परंपरेचं दर्शन घडवलं जातं.

Read more

पुणे : इतिहासाची मोडतोड केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नोटीस, चुकीची विधाने केल्याचाही ठपका

फिल्मी : 'ठरलं तर मग', 'सुख म्हणजे नक्की काय असतं'शिवाय या मालिकेत पाहायला मिळणार पाडव्याचा गोडवा

सखी : सोन्याच्या दागिन्यांचं पॉलिश गेलंय? घरच्याघरी करा ५ सोपे उपाय, दागिने चमकतील लख्ख नव्यासारखे

पुणे : Alandi | गुढीपाडव्यापासून माउलींच्या समाधीचे स्पर्श दर्शन मिळणार

क्रिकेट : IPL 2021: मुंबई इंडियन्सचा मराठी बाणा! गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा देत आनंद केला द्वीगुणीत, पाहा VIDEO

मुंबई : अभूतपूर्व! पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरही दिसली 'मंदी'; BS4 वाहनांची झाली कोंडी

मुंबई : गुढीपाडव्याला सोने गेले उच्चांकावर! जाणून घ्या आजचा दर

पिंपरी -चिंचवड : ग्राहकांवर सवलतींचा व्यापाऱ्यांकडून वर्षाव

ठाणे : हुतात्मा जवानांच्या कुटुंबासोबत गुढीपाडवा

पुणे : दु:खितांच्या घरी अन्नदाता गुढी