सिन्नर : सनईचे मंगलमय सूर, त्याला मिळालेली टाळ-मृदंगाच्या गजराची साथ, संबळ-पिपाणीच्या ठेक्यावर पारंपरिक वेशभूषा केलेल्या नागरिकांची थिरकणारी पावले आणि त्यांच्यावर घरा-घरांतून होणारी पुष्पवृष्टी अशा मराठमोळी संस्कृती व परंपरेचा ठेवा जपणारी शोभायात्रा ...
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त, उगवलेली रम्य पहाट. याच वेळी गीतरामायणची मंजूळ गाणी निनादली आणि भक्तीचे सूर वातावरणात चहुबाजूने पसरले. शहरात सहा ठिकाणी हे स्वर एकाच वेळी उमटले. पहाटे सुरू होणारा पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यात मिसळलेल्या गीतरामायणाच्या स्वरा ...
जळगाव नेऊर : चैत्र मासारंभ अर्थात मराठी नववर्षाचा प्रथम दिवस. नववर्षाचे स्वागत मांगल्याचे प्रतिक गुढी उभारून सर्वत्र केले जाते. येवला तालुक्यातील अंगणगाव शिक्षक कॉलनीत नववर्षाचे स्वागत अनोखी गुढी उभारून करण्यात आली. ...
घोटी : राज्यातील सर्वोच्च असणाऱ्या कळसूबाई शिखरावर शनिवारी सकाळी घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाने नव्या वर्षाची गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत केले. अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या गिर्यारोहक युवकांनी यावेळी मतदान जनजागृती कर ...
गंगापूररोड, शरणपूररोड, तिडके कॉलनी, महात्मानगर,सावरकरनगर या परिसरात काढण्यात आलेल्या शोभायात्रांनी लक्ष वेधून घेतले. नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिकच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये उपनगरांमध्ये स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिक : राष्ट्रीय विकास मंडळाच्या नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे सोमवारपासून सुरु असलेल्या सांस्कृतिक उत्सवात शनिवारी (दि.६) हिंदू नववर्ष तथा गुडीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर स्वागत यात्रेद्वारे नववर्षार्च जल्लोषात स्वागत करण्यात आले. नववर्षाच्या प्र ...
सहस्त्रनाद वाद्य पथक नाशिकच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बालाजी मंदिरात २१ फूटांची अनोखी गुढी उभारली आहे. या गुढीच्या दर्शनासाठी गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येपासून नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती. ...