मुदतबाह्य मिठाईच्या सेवनाने अन्न विषबाधेसारखे प्रसंग उद्भवू शकतात.सबब सदर विक्री बंद कालावधीत कोणीही मिठाईची विक्री अथवा मोफत वाटप करू नये किंवा मानवी सेवणासाठी वाटप करण्यात येऊ नये. ...
भारतीय पंचांगानुसार नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त नागरिकांनी साखरेच्या माळा व चिव्याच्या काठीची खरेदी केली. मात्र यंदा मुहूर्ताच्या खरेदीवर कोरोनाचे सावट असणार आहे. ...
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याला गृहखरेदी तेजीत असते. मात्र, कोरोनाची भीती, आर्थिक संकट आणि लॉक डाउनमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के घरांचे बुकिंगही शक्य होईल, असे वाटत नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. ...
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील यात्रेतही २१ वर्षांनी खंड पडणार होता; पण त्यावर अनोखा पर्याय शोधत श्री गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीने नववर्षाचे स्वागत हायटेक पद्धतीने करण्याचे ठरवले आहे. ...