लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुढीपाडवा

Gudi Padwa Festival 2025 | गुढीपाडवा 2025 मराठी बातम्या

Gudhi padwa, Latest Marathi News

Gudi Padwa Celebration: गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे.
Read More
गुढी पाडव्याला सौंदर्य वाढवतील १० खास मराठमोळे दागिने; अभिमानाने अंगाखाद्यावर मिरवायला हवे हे सुंदर साज - Marathi News | Gudi Padwa 2023 Traditional gudi padwa look jewellery : Best Jewellery Collection to Wear on This Gudi Padwa | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गुढी पाडव्याला सौंदर्य वाढवतील १० खास मराठमोळे दागिने; अभिमानाने अंगाखाद्यावर मिरवायला हवे हे सुंदर साज

Gudi Padwa 2023 : महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात यादिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. यावेळी महिला नऊवारी किंवा सहावारी साडीवर शोभून दिसणारे मराठी अस्सल दागिने. (Gudi Padwa Special Marathi Look Ideas) ...

Gudi Padwa 2023: श्रीरामांचा विजयोत्सवदिन म्हणून आपण गुढी उभारतोच, त्याव्यतिरिक्तही आहे या सणाची एक पौराणिक कथा! - Marathi News | Gudi Padwa 2023: Not only do we erect a Gudi as the victory festival of Shri Ram, but this festival also has a legendary story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2023: श्रीरामांचा विजयोत्सवदिन म्हणून आपण गुढी उभारतोच, त्याव्यतिरिक्तही आहे या सणाची एक पौराणिक कथा!

Gudi Padwa 2023: सण उत्सव साजरे होण्यामागे काही घटना, प्रसंग कारणीभूत असतात, ज्यामुळे तो दिवस विशेष बनतो. गुढी पाडव्याशी निगडित अशीच एक गोष्ट जाणून घेऊ.  ...

Gudi Padwa 2023: हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीला दारावर स्वस्तिक काढायला विसरू नका; जाणून घ्या लाभ! - Marathi News | Gudi Padwa 2023: Don't forget to draw a swastika on the door at the beginning of the Hindu New Year; Learn the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2023: हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीला दारावर स्वस्तिक काढायला विसरू नका; जाणून घ्या लाभ!

Gudi Padwa Vastu Tips 2023: हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यात तसेच नवीन वस्तूची खरेदी केल्यावर स्वस्तिक रेखाटले जाते, वर्षारंभी त्याचा वापर करताना त्याचे महत्त्वही समजून घेऊ! ...

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याला नववर्षाची सुरुवात म्हणतो, मात्र पूर्वी वर्षारंभीचा दिवस आणि सण वेगळा होता; कोणता? वाचा! - Marathi News | Gudi Padwa 2023 : Gudi Padwa is called the beginning of the New Year, but earlier the day and festival of the beginning of the year was different; which one Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याला नववर्षाची सुरुवात म्हणतो, मात्र पूर्वी वर्षारंभीचा दिवस आणि सण वेगळा होता; कोणता? वाचा!

Gudi Padwa 2023: हिंदू नववर्षाची सुरुवात गुढी पाडव्याला होते, हा संस्कार बालपणीपासून आपल्या मनावर झाला आहे, मात्र आपल्या माहितीसाठी त्याचा इतिहास जाणून घ्या! ...

Gudi Padwa 2023 : हिंदू घरात नववर्षाच्या सुरुवातीला पंचांग वाचन का केले जाते? जाणून घ्या! - Marathi News | Gudi Padwa 2023 : Why Panchang is read in Hindu homes at the beginning of New Year? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2023 : हिंदू घरात नववर्षाच्या सुरुवातीला पंचांग वाचन का केले जाते? जाणून घ्या!

Gudi Padwa 2023: २२ मार्च २०२३ रोजी यंदा गुढीपाडवा आणि हिंदू नवीन वर्षांचा पहिला दिवस आहे, त्यादिवशी पंचांग वाचन का व कसे करावे ते वाचा! ...

Chaitra Navratra 2023: २२ ते ३० मार्च चैत्र नवरात्र : या कालावधीत लक्षपूर्वक पाळायला हवेत 'हे' नियम! - Marathi News | Chaitra Navratra 2023: March 22nd to 30th Chaitra Navratra : 'These' rules must be followed carefully during this period! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navratra 2023: २२ ते ३० मार्च चैत्र नवरात्र : या कालावधीत लक्षपूर्वक पाळायला हवेत 'हे' नियम!

Chaitra Navratra 2023: चैत्र नवरात्र ही रामाची नवरात्र म्हणूनही ओळखली जाते. या कालावधीत काही पथ्य पाळणे जरूरी असते, कोणती ते जाणून घ्या! ...

सिन्नरला ४० फुट उंचीची गगनचुंबी गुढी, नववर्षाच्या स्वागताला शोभायात्राही निघणार - Marathi News | Sinnar will have a 40-feet high skyscraper, a procession to welcome the New Year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला ४० फुट उंचीची गगनचुंबी गुढी, नववर्षाच्या स्वागताला शोभायात्राही निघणार

मिरवणुकीच्या आरंभी सजवलेली गणेश पालखी असणार आहे. ...

Chaitra Gudi Padwa 2023: वसंताच्या आगमनाची चैत्र चाहूल: नववर्षाची नवलाई; सृष्टीचा सृजनोत्सव, आनंदाचा महोत्सव - Marathi News | chaitra gudi padwa 2023 significance of vasant ritu chaitra month and marathi new year | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वसंताच्या आगमनाची चैत्र चाहूल: नववर्षाची नवलाई; सृष्टीचा सृजनोत्सव, आनंदाचा महोत्सव

Chaitra Gudi Padwa 2023: चैत्र महिना आणि वसंत ऋतुची होणारी सुरुवात सृष्टीचा सृजनोत्सव मानला जातो. महत्त्व आणि मान्यता जाणून घ्या... ...