जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी २६ मार्च २०२० रोजी मतदान होऊ घातले होते. २१ पैकी दोन संचालक बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये पुसद येथील विजयराव चव्हाण यांचे पुत्र आणि उमरखेड येथून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचा समावेश आहे. परंत ...
दरवर्षी मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातून हजारो मजूर बड्या शहरासह परराज्यात कामाच्या शोधात भटकंती करतात. दुसरीकडे मेळघाटात मग्रारोहयोच्या कामावर हजारो मजुरांची उपस्थिती असते. परंतु, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, लॉकडाऊननंतर पूर्णत: कामे बंद ...
लॉकडाऊनमुळे गत महिन्याभऱ्यापासून जीवनावश्यक वस्तू चे दुकाने वगळता सर्वच दुकाने पूर्णत: बंद आहेत परिणामी सर्वच व्यापार ठप्प पडले त्यामुळे छोटे दुकानदार व कामगार झाले आहेत. उपासमारीचे संकट त्यांच्यावर कोसळले असताना तुमसर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यां ...
नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा व्हावा तसेच विस्थापित बेघर व मजूर व्यक्तींच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था व्हावी यादृष्टीने प्रशासनाने आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता योग्यरीत्या होत आहे किंवा नाही याबाबत ‘याचि देही याचि डोळा’ जाणून घेण्यासाठी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज बुधवारी नागपुरातील विविध बाजारपेठेत पाहणी केली. ...
पालकमंत्री नितीन राऊत यांनी आपल्या पहिल्याच नियोजन समितीच्या बैठकीत अनेक नवीन लोकोपयोगी योजनांची घोषणा केली. जवळपास सात नवीन योजनांची घोषणांचा त्यात समावेश आहे. परंतु या योजना सुरू होण्यापूर्वीच बाळगळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
जिल्हा नियोजन समितीला (डीपीसी) वर्ष २०२०-२१साठी ६५२ कोटी निधींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. शनिवारच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. वर्ष २०१९-२० च्या तुलनेत १२७ कोटी अतिरिक्त खर्चाचा आराखडा आहे. ...