सूरजागड पहाडावर झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध नागरिकांना रोजगार प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच एटापल्ली आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय वसतिगृहांचे लोकार्पण तथा एटापल्ली तालुक्यातील वनहक्क पट्ट्यांचे वितरण नागरि ...
योजनेच्या कामासाठी खराब केलेले रस्ते चांगले करून मिळावे, यासाठी नगरपरिषदेने जीवन प्राधिकरणाला वारंवार पत्र दिले. रस्त्याची दुरुस्ती, तर दूर कामासाठीचा खर्चही दिला नाही. एकूण १२ कोटींची मागणी प्राधिकरणाकडे करण्यात आली. त्यातील एक पैसाही दिला नाही. त्य ...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बनविण्यात आले. त्यांचा कारभार सुरळीत सुरू असतानाच ईडीने त्यांच्यावरही कारवाईचा फास आवळला. बुधवारी त्यांना अटक केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गों ...
नक्षल्यांकडून शिंदे यांना धमकीपत्र आले आहे. पण त्याला न जुमानता नक्षलविरोधी अभियानात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची हिंमत वाढवून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी शिंदे शनिवारी मुंबईतून आले. गडचिरोलीतून पोलिसांच्या हेलिकॉप्टरने भामरागड तालुक्यातील ...
Demolishing Ambedkar Bhavan case अंबाझरी येथील आंबेडकर भवन पाडण्यात आल्याने नागरिकांच्या भावना संतप्त आहेत. परंतु ज्या एमटीडीसीने (महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ) हे भवन पाडले, त्या विभागातील अधिकाऱ्यांना मात्र याचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नाही. ...
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना गडचिरोली जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे काम तातडीने पूर्ण करण्या ...
जिल्ह्यात गरजू रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून समन्वय ठेवण्यात येत आहे. अनावश्यक वापर व काळाबाजार होऊ नये, यासाठी भरारी पथकही नेमण्यात आले आहे. सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत ठेवण्यात येत आहे. तिसरी लाट रो ...
नाशिक येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख आणि अनेक वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. येथील ऑक्सिजन पुरविणारी यंत्रणा सुस्थितीत असली तरी दक्ष राहणे व व ...