Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
GST Rate Cut : जीएसटी दरांमधील या मोठ्या आणि ऐतिहासिक बदलाचा फायदा घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या संपूर्ण श्रेणीवर उपलब्ध असेल. ...
GST Rate Cut on Home Construction: प्रत्येकाचे एक स्वप्न असते. एक टुमदार घर असावे, त्या घरासमोर एक कार असावी... ही दोन्ही स्वप्ने तुमची पूर्ण होऊ शकणार आहेत. ...
MINI Cooper : जीएसटी दरांमध्ये कपात झाल्यानंतर वाहन क्षेत्रात उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किमती कमी केल्याचे जाहीर केलं आहे. यात आता देशातील सर्वात सुंदर छोट्या कारचाही समावेश झाला आहे. ...