लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
GST रेट स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल होणार? 12 आणि 18 टक्क्यांचा मिळून एकच 15 टक्क्यांचा स्लॅब होण्याची शक्यता - Marathi News | change in gst rate structure states panel could suggest single 15 percent gst levy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :GST रेट स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल होणार? 12 आणि 18 टक्क्यांचा मिळून एकच 15 टक्क्यांचा स्लॅब होण्याची शक्यता

GST rate structure : रिपोर्ट आणि राज्याच्या महसूल स्थितीवर विचार करण्यासाठी GST काउन्सिल (GST Council) पुढील महिन्याच्या सुरुवातीला बैठक घेऊ शकते. ...

The Kashmir Files: चित्रपट 'टॅक्स फ्री' केल्यास तिकीट दर किती रुपयांनी कमी होतात? - Marathi News | The Kashmir Files: How much does it cost to reduce ticket prices if the movie is 'tax free'? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चित्रपट 'टॅक्स फ्री' केल्यास तिकीट दर किती रुपयांनी कमी होतात?

राज्यात चित्रपट टॅक्स फ्री केल्यानंतर राज्य सरकार केवळ त्यांचा कर माफ करते. प्रेक्षकांना केंद्र सरकारचा कर भरावा लागतो. याचा अर्थ तिकीटाच्या किंमतीवर थेट परिणाम होणार नसून चित्रपटाला समर्थन देण्यात येतं. ...

जीएसटी क्रमांक हॅक करून ९० कोटींचा गंडा; व्यापारी, राज्य सरकारची केली फसवणूक - Marathi News | 90 crore scam by hacking GST number; Merchant, fraud committed by the state government | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीएसटी क्रमांक हॅक करून ९० कोटींचा गंडा; व्यापारी, राज्य सरकारची केली फसवणूक

पश्चिमेतील लालचौकी परिसरात राहणाऱ्या किशन पोपट यांची श्री कृष्णा इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. या कंपनीच्या नावे एंजल ब्रोकिंग या कंपनीची फ्रॅन्चायझी घेऊन डिमॅट अकाउंटद्वारे व्यवसाय करत आहेत.  ...

मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! GST कररचना बदलण्याचा विचार; महागाईत आणखी भर - Marathi News | central modi govt thinking over gst lowest slab to increased 5 to 8 percent | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! GST कररचना बदलण्याचा विचार; महागाईत आणखी भर

जीएसटीसंदर्भातील या निर्णयाचा मोठा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर पडू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

मोदी सरकार धक्का देणार?; गरजेच्या वस्तूंवरील GST वाढणार, जाणून घ्या काय काय महागणार - Marathi News | Gst Council May Consider Increasing The Lower Tax Rate And Rationalizing The Slab | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार धक्का देणार?; गरजेच्या वस्तूंवरील GST वाढणार, जाणून घ्या काय काय महागणार

सरकार सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याच्या तयारीत; अधिक कर भरावा लागणार ...

सावधान! कोणाला पॅनकार्ड, आधारकार्ड देताय?; होऊ शकते मोठी फसवणूक - Marathi News | Dont share Aadhaar PAN details without valid reasons CBIC cautions public of GST fraud know more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! कोणाला पॅनकार्ड, आधारकार्ड देताय?; होऊ शकते मोठी फसवणूक

आधार आणि पॅनचा तपशील वापरून होतेय मोठी फसवणूक. वाचा नक्की काय आहे प्रकरण. ...

या व्यवसायांवर १ एप्रिलपासून ई-चलन आवश्यक; जाणून घ्या अन्यथा काय होईल - Marathi News | These businesses require e-challan from April 1; Find out what will happen otherwise | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :या व्यवसायांवर १ एप्रिलपासून ई-चलन आवश्यक; जाणून घ्या अन्यथा काय होईल

दैनंदिन बिले भरावी लागणार ऑनलाईन ...

GST संकलनात १८ टक्क्यांनी झाली वाढ; उपकर प्रथमच गेला १० हजार कोटी रुपयांवर - Marathi News | gst collection increased 18 percent for the first time the cess went up to rs 10000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST संकलनात १८ टक्क्यांनी झाली वाढ; उपकर प्रथमच गेला १० हजार कोटी रुपयांवर

देशातील दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असतानाच फेब्रुवारी महिन्यामध्ये जीएसटी संकलन १८ टक्क्यांनी वाढले आहे. ...