Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम झाला असताना सलग दुसऱ्या महिन्यात केंद्र सरकारने कृपावंत होऊन जीएसटीच्या हिश्श्यापोटी ८४ कोटी रुपये पाठविले आहेत. त्यामुळे किमान वेतनाचा प्रश्न मिटला आहे. ...
लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यात महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता करवसुली, नगररचना विभागाकडून होणारी शुल्क वसुली व पाणीपट्टी वसुलीवर परिणाम झाला आहे. त्यातच राज्य सरकारने एप्रिल महिन्याच्या जीएसटी अनुदानात ४७ टक्के कपात केली आहे. ...
सध्या सुरु असलेला लॉकडाऊन व ५ कोटीपेक्षा जास्त उलाढाल असणाºया व्यवसायांसाठी मार्च २०२० चे विवरण पत्र विना व्याजासह भरण्याची वाढीव अंतिम मुदत ५ मे असल्याने एप्रिलमधील जीएसटी महसूल वसुलीच्या आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. ...