लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
पुणे रेल्वे स्टेशनवर पार्किंग पावतीवर GST चा गोलमाल; नागरिकांना कर्मचाऱ्यांकडून दमदाटी - Marathi News | GST collection on parking receipts at Pune railway station; Citizens are forced by employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशनवर पार्किंग पावतीवर GST चा गोलमाल; नागरिकांना कर्मचाऱ्यांकडून दमदाटी

ही लूट रेल्वे आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे... ...

'त्या' बैठकीत नरेंद्र मोदींनी 'जीएसटी'वर हल्ला चढवला होता, पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | In 'that' meeting, Narendra Modi attacked 'GST', Says Sharad pawar on central government policy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' बैठकीत नरेंद्र मोदींनी 'जीएसटी'वर हल्ला चढवला होता, पवारांनी स्पष्टच सांगितलं

-ज्येष्ठ नेते शरद पवार यांची केंद्र सरकारच्या कर रचनेवर टीका  ...

पोळी, पराठा, पापड आणि जीएसटी - Marathi News | Polly, Paratha, Papad and GST | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोळी, पराठा, पापड आणि जीएसटी

पनीरवर ५%, बटरवर १२% आणि मसाल्यावर ५% जीएसटी असेल तर पनीर बटर मसाल्यावर किती?- असे जोक सोशल मीडियावर फिरतात, ते उगीच नव्हे... ...

कालबाह्य झालेल्या व्हॅटचे भूत आता कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर, जीएसटीची उलटी वाटचाल? - Marathi News | vat discontinued in 2017 now again exams in novermber what about gst | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कालबाह्य झालेल्या व्हॅटचे भूत आता कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर, जीएसटीची उलटी वाटचाल?

पाच वर्षांपूर्वीच संपुष्टात, पण नोव्हेेंबरमध्ये पुन्हा परीक्षा. ...

Arvind Kejriwal : "ब्रिटिशांनी सुद्धा खाद्यपदार्थांवर कर लावला नव्हता"; अरविंद केजरीवालांचा भाजपावर घणाघात - Marathi News | gst on paratha Arvind Kejriwal digs at bjp says even britishers did not tax food | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ब्रिटिशांनी सुद्धा खाद्यपदार्थांवर कर लावला नव्हता"; अरविंद केजरीवालांचा भाजपावर घणाघात

Arvind Kejriwal And BJP : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावरून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

आता पराठा खाणंही महागणार! जीएसटी १८ टक्क्यांनी वाढवला, वाचा सविस्तर - Marathi News | GST on paratha has been increased by 18 percent In Gujarat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता पराठा खाणंही महागणार! जीएसटी १८ टक्क्यांनी वाढवला, वाचा सविस्तर

पराठा खाणाऱ्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. पराठ्यावरील जीएसटी १८ टक्के करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता पराठा खाण्यापेक्षा रोटी खाणाऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. ...

जीएसटीच्या महसुलात महाराष्ट्राचा वाटा अव्वल; ९ टक्के वाढीसह २१,४०३ कोटींचे योगदान - Marathi News | maharashtra share of gst revenue tops 21 403 crore with a growth of 9 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीच्या महसुलात महाराष्ट्राचा वाटा अव्वल; ९ टक्के वाढीसह २१,४०३ कोटींचे योगदान

सप्टेंबर २०२२मध्ये जमा झालेल्या एकूण जीएसटी महसुलात महाराष्ट्राचा वाटा सर्व राज्यांमध्ये जास्त आहे. ...

१६ कोटींचा बनावट इनपुट टॅक्स घोटाळा उघड; GST विभागाची कारवाई, व्यावसायिकाला अटक - Marathi News | 16 crore fake input tax scam exposed; GST department action, Pune businessman arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१६ कोटींचा बनावट इनपुट टॅक्स घोटाळा उघड; GST विभागाची कारवाई, व्यावसायिकाला अटक

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा करणाऱयांवर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीएसटी अन्वेषण विभागाने जोरदार मोहीम सुरू केली आहे. ...