Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
Real-Money Gaming : सरकारच्या ऑनलाइन गेमिंग विधेयकावर 'शार्क टँक इंडिया' या टीव्ही मालिकेतील परीक्षक आणि प्रसिद्ध उद्योजक अनुपम मित्तल यांनी टीका केली आहे. ...
Top Stock Picks : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणात जीएसटी दरांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर शेअर बाजारात पुन्हा एकदा उत्साह दिसत आहे. ...