लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त? - Marathi News | Milk bread cheese vegetables those 20 things you buy every day how much cheaper will they be after the GST cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?

GST On Daily Products: सणासुदीपूर्वी सामान्य माणसाला मोठा दिलासा देत, नवीन जीएसटी सुधारणांमुळे अनेक गोष्टींचे कर दर कमी झाले आहेत. हे दर २२ सप्टेंबरपासून लागू केले जातील. ...

जीएसटी कपातीचा मस्त्यपालन व्यवसायासाठी एकंदरीत कसा होणार फायदा? वाचा सविस्तर - Marathi News | How will the GST reduction benefit the aquaculture business overall? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जीएसटी कपातीचा मस्त्यपालन व्यवसायासाठी एकंदरीत कसा होणार फायदा? वाचा सविस्तर

संरक्षित मासे, कोळंबी आणि शिंपल्यांवरील जीएसटी कमी केल्याने देशाच्या सागरी अन्न  निर्यातीला जागतिक स्तरावर बळकटी मिळेल. त्याचसोबत स्वच्छ आणि सुरक्षित प्रक्रिया केलेल्या सागरी अन्नाचा देशांतर्गत वापर वाढेल. ...

GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या - Marathi News | GST Reforms: How much will my family benefit?; The burden on the monthly budget will be lightened, Know | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या

घरांच्या किमती दहा टक्क्यांनी कमी होणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती  - Marathi News | house prices will decrease by ten percent said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरांच्या किमती दहा टक्क्यांनी कमी होणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती 

जीएसटी सुधारणांनी सर्वसामान्यांना दिला मोठा दिलासा; खोल्यांचे भाडे कमी झाल्याने पर्यटकांची संख्याही वाढणार ...

कॅसिनोंना मोठा दणका, GST आता ४० टक्के; २२ सप्टेंबरपासून वाढ लागू, महसुलावर परिणाम शक्य - Marathi News | big blow to casinos in goa gst now 40 percent increase to be implemented from september 22 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कॅसिनोंना मोठा दणका, GST आता ४० टक्के; २२ सप्टेंबरपासून वाढ लागू, महसुलावर परिणाम शक्य

गोव्यात वीकएंडला खास कॅसिनोंवर जाण्यासाठी म्हणून येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. ...

ऐतिहासिक GST सुधारणेमुळे मासिक बजेटला मोठा दिलासा; सर्वच वस्तूंवरील दरात लक्षणीय कपात - Marathi News | Historic GST reforms bring big relief to monthly budget; Significant reduction in rates on all items | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऐतिहासिक GST सुधारणेमुळे मासिक बजेटला मोठा दिलासा; सर्वच वस्तूंवरील दरात लक्षणीय कपात

विशेष म्हणजे, शालेय साहित्य, जीवनरक्षक औषधे आणि विमा सेवा आता पूर्णपणे करमुक्त झाल्या आहेत. ...

यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले - Marathi News | U-turn or masterstroke? After 8 years, the central government has reformed GST | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले

यंदा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीच्या सुलभीकरणाची घोषणा केली. त्यानंतर पंधरा दिवसांत वित्त मंत्रालयाने आवश्यक ती तयारी केली. ...

जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास - Marathi News | The change in GST will benefit the common man greatly; The economy will also get a booster - PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास

जीएसटीचे टप्पे चार वरून दोन करण्याचा तसेच दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू ५ टक्क्यांच्या टप्प्यात समाविष्ट करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे ...