Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
GST on Health Insurance: हेल्थ इन्शुरन्सवर येत्या २२ सप्टेंबरपासून जीएसटी शून्य होणार आहे. तरीही इन्शुरन्स कंपन्यांनी गिऱ्हाईक बनविण्याचा खेळ सुरु केलेला आहे. रिलायन्स सारख्या कंपनीने यासाठी २२ सप्टेंबरची देखील वाट पाहिलेली नाही. ...
GST Council : जीएसटी परिषदेने आरोग्य आणि जीवन विमा जीएसटी-मुक्त केल्याने सर्वसामान्य लोक आनंदी आहेत. मात्र, याचा खरच किती फायदा होईल? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. ...
GST Slabs in India: जीएसटी दरांमध्ये करण्यात आलेल्या बदलांचा फायदा १४० कोटी लोकांना होईल. कपातीनंतरही किंमत केल्या गेल्या नसतील, तर लोकांनी ते निदर्शनास आणून द्यावे. मी तिथे येईल. मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहे, असे भाष्य केंद्रीय अर्थमंत्री नि ...
जीएसटी सुधारणा २०२५ अंतर्गत दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर दरात लक्षणीय कपात करण्यात आली आहे. या दर कपातीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मासिक खर्चात प्रत्यक्ष बचत होणारे. ...
२२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन वस्तू व सेवा कर (जीएसटी) रचनेचा लाभ ‘आम आदमी’पर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. ...
GST Slabs Changed Nirmala Sitharaman: नुकताच सरकारनं जीएसटीमध्ये बदल करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ...