Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
तुलनात्मकरीत्या महसुलात ३,८९७ कोटी अर्थात २३ टक्के वाढीची नोंद झाली आहे. नागपूर झोनच्या चार आयुक्तालयात नागपूर-२ मध्ये सर्वाधिक महसूल वेस्टर्न कोलफिल्डकडून मिळाला. ...
GST Revenue : देशांतर्गत विक्रीत वाढ झाल्याने मार्च महिन्यात (जीएसटी) संकलन ११.५ टक्क्यांनी वाढून १.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात (एप्रिल २०२३-मार्च २०२४) एकूण जीएसटी संकलन २०.१८ लाख कोटी रुपये झाले. ...
१६ अधिकारी, ४० कर्मचाऱ्यांचे पथक तैनात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही कारवाई राज्य कर जीएसटी विभागाद्वारे होत आहे. ...