लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
"घरात दादागिरी करा आणि या दिवाळी आणि नवरात्रीत जास्त खरेदी करा"; अमित शाहांचा महिलांना सल्ला - Marathi News | Union Home Minister Amit Shah also advised women to shop in bulk due to GST tax relief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"घरात दादागिरी करा आणि या दिवाळी आणि नवरात्रीत जास्त खरेदी करा"; अमित शाहांचा महिलांना सल्ला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या करसवलतीमुळे महिलांना मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचा सल्ला दिला ...

“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस - Marathi News | congress harshwardhan sapkal said gst reform is a victory of rahul gandhi vision congress will be distributed mithai across the state on the 22 september | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

Congress Harshwardhan Sapkal News: जीएसटीमध्ये सुधारणा करा असे राहुल गांधी यांनी ८ वर्षापूर्वीच जाहीरपणे सांगितले होते. सरकार उशिराने का होईना जागे झाले आणि त्यांना सुधारणा करावी लागली. ...

GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त... - Marathi News | Maruti's big announcement after GST reduction! S-Presso at 3.50 lakhs while Wagon R only | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

Maruti GST Price Cut: मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किमतीत 1.29 लाख रुपयांची कपात केली आहे. ...

१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा - Marathi News | Pay 1 rupee and get AC bookings started at new GST rates Competition among companies to attract customers Haier blue star | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा

New GST Rates: पुढील आठवड्यापासून लागू होणाऱ्या नवीन जीएसटी दरांमुळे एअर कंडिशनर (एसी) उत्पादक कंपन्या आणि डीलर्सनं एसी बुकिंग सुरू केलं आहे. ...

ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही! - Marathi News | hyundai exter SUV was not even priced at rs 6 lakh, but after the new GST it became cheaper by rs 86156; and now there is a discount of rs 50000 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!

यामुळे ग्राहकांना जबदस्त फायदा होणार आहे. महत्वाचे म्हणजे, भारतीय बाजारात, ही कार टाटा पंच, रेनॉल्ट किगर आणि निसान मॅग्नाइट सारख्या मॉडेल्सची स्पर्धक आहे... ...

लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज - Marathi News | Additional Rs 2 lakh crore will remain in the hands of the public; Finance Minister Nirmala Sitharaman prediction on GST cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज

Nirmala Sitharaman on GST: बुधवारी विशाखापटनम येथे आयोजित "नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा" कार्यक्रमात निर्मला सीतारामन बोलत होत्या. ...

कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या...  - Marathi News | FMCG pre GST Rate Cut news: Companies in the mood for GST recovery! They started selling shampoo, soap at 20 percent discount even before September 22... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

FMCG pre GST Rate Cut news: नवीन जीएसटी सुरु होण्यासाठी आता केवळ ५ दिवस राहिले आहेत. यामुळे विविध दुकानांत, शोरुम किंवा अन्य ठिकाणांवर जीएसटीची वाट कशाला पाहताय आम्ही २० टक्के डिस्काऊंट देतोय अशा विनवण्यात केल्या जात आहेत. ...

आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती... - Marathi News | Royal Enfield Bullet GST Rate Cut: The amount of GST that has been reduced now is the same as the bullets that were being received in 1986... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...

गावात एखादी मोटरसायकल, स्कूटर किंवा कार असली तर... आज काय किंमत झाली त्यांची.... ...