Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
वस्तूच्या कमाल किरकोळ विक्री किमतीत (एमआरपी) वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) समावेश करणे बंधनकारक करण्याची शिफारस राज्य सरकारांच्या वित्तमंत्र्यांच्या एका गटाने केली आहे. ...
अकोला : जीएसटी रिटर्न भरण्याची तारीख ३0 ऑक्टोबर आणि आयटी रिटर्न भरणाची तारीख ३१ ऑक्टोबर एक दिवसआड आल्याने व्यापारी-उद्योजक अक्षरश: वैतागले आहे त. सीए आणि करसल्लागारदेखील या तारखांमुळे त्रासले असून, आधी कोणता भरणा करावा याचा पेच त्यांना पडला आहे. ...
मुंबई : वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी मोजण्यात व्यापा-यांना अनेक अडचणी येत आहेत. मात्र, आता उपलब्ध झालेल्या आॅफलाइन जीएसटी कॅल्क्युलेटर या सॉफ्टवेअरमुळे हे काम अधिक सुलभ झाले आहे. ...
नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था अपंग झाली आहे. सरकारने ज्या पद्धतीने जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे देशात टॅक्स दहशतवादाची त्सुनामी आली आहे. ...
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी जीएसटी आणि नोटांबदीचं समर्थन करत म्हटले की, ''नवीन चपलादेखील तीन दिवस चावतात, मग त्या व्यवस्थित होऊन जातात''. ...