Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मूडीजने भारताच्या रेटिंगमध्ये केलेला बदल हा केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत केलेल्या सकारात्मक सुधारणांचा परिणाम असल्याचे मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ...
लोहगाव विमानतळावर अजूनही अनेक खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर १८ टक्के जीएसटी लावला जात असल्याचे वास्तव गुरुवारी उघड झाले आहे़ प्रवाशांना अजूनही त्याचा भुर्दंड बसत आहे़ ...
वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि सॅप प्रणालीमुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पात राखीव निधी, तसेच नगरसेवक निधी पडून आहे. परिणामी, गेल्या आठ महिन्यांपासून प्रभागातील विकास कामे ठप्प आहेत. त्यामुळे नगरसेवक हवालदिल झाले आहेत. ...
'मोहम्मद बिन तुघलकने 700 वर्षांपूर्वी नोटाबंदी केली होती. अनेक असे राजे होते ज्यांनी स्वतःची नवी मुद्रा आणली. काहींनी नवीन मुद्रा चलनात आणण्यासोबत जुनी मुद्रा देखील चलनात कायम ठेवली. पण 700 वर्षांपूर्वी सुलतान तुघलकने नवी मुद्रा चलनात आणली आणि जुनं च ...