लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
प्राप्तिकर चोरी शोधण्यासाठी वापरणार ‘जीएसटी’चा डाटा - Marathi News | 'GST' data will be used to find income tax evasion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्राप्तिकर चोरी शोधण्यासाठी वापरणार ‘जीएसटी’चा डाटा

प्राप्तिकर न भरणा-यांचा शोध घेण्यासाठी वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) डाटा वापरण्याचा विचार सरकार करीत आहे. त्यासाठी जीएसटीचा डाटा प्राप्तिकर विवरणपत्राशी जोडण्याची यंत्रणा उभी करण्याचा विचार सरकार करीत आहे. ...

जीएसटी; कंपोझिशन स्कीम की कन्फ्युजन स्कीम! - Marathi News | GST; Composition Scheme Confusion Scheme! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी; कंपोझिशन स्कीम की कन्फ्युजन स्कीम!

कृष्णा, जीएसटीअंतर्गत कंपोझिशन स्कीम कोणत्या कारणांसाठी लागू केली होती? ...

‘जीएसटी’मुळे ‘खेळ’ महागला : क्रीडा साहित्यात भरमसाट वाढ ; खेळाडू, विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर - Marathi News | Sports 'expensive' due to GST: Increase in Sports Literature; The noise of resentment among players, vendors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘जीएसटी’मुळे ‘खेळ’ महागला : क्रीडा साहित्यात भरमसाट वाढ ; खेळाडू, विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर

कोल्हापूर : केंद्र सरकारने क्रीडा साहित्यावर २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावल्याने किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. ...

‘जीएसटी’मुळे ‘खेळ’ महागला, क्रीडा साहित्यात भरमसाट वाढ; खेळाडू व विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर - Marathi News | 'GST' costlier than 'sports'; The noise of heartbreak in players and marketers | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘जीएसटी’मुळे ‘खेळ’ महागला, क्रीडा साहित्यात भरमसाट वाढ; खेळाडू व विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर

केंद्र सरकारने २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावल्याने क्रीडा साहित्याच्या किमतींमध्ये भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे विविध वस्तूंबरोबर खेळही महागला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. ...

प्रचारात जीएसटीचा मुद्दा प्रभावी, व्यापाºयांना आकर्षित करण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न - Marathi News |  In the campaign, the political parties' efforts to attract GST issues are effective, business | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचारात जीएसटीचा मुद्दा प्रभावी, व्यापाºयांना आकर्षित करण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न

गुजरातेतील विधानसभा निवडणुकीत जीएसटी हा प्रचाराचा मुद्दा बनला आहे. राहुल गांधी यांनी या टॅक्सला ‘गब्बर सिंग टॅक्स’ असे नावच दिले आहे. ...

जीएसटीने व्यवसाय करणे केले अधिक सोपे -जेटली - Marathi News |  GST has made it easier to do business - Jettley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीने व्यवसाय करणे केले अधिक सोपे -जेटली

वस्तू व सेवाकराने (जीएसटी) व्यावसायिकांवरील कर अनुपालन बोजा कमी केला असून, बाजाराच्या विस्ताराच्या माध्यमातून व्यवसाय करणे अधिक सोपे झाले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. ...

जीएसटीसाठी ‘कम्युनिटी’ पूल, निधीसाठीही पोर्टल; लघू उद्योजकांना आॅनलाइन मार्गदर्शन - Marathi News |  'Community pool' for GST, portal for funding; Online Guidance for Small Businessmen | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीसाठी ‘कम्युनिटी’ पूल, निधीसाठीही पोर्टल; लघू उद्योजकांना आॅनलाइन मार्गदर्शन

जीएसटीअंतर्गत लघू व मध्यम उद्योजक सर्वाधिक संभ्रमात आहेत. त्यांच्यासाठी सीआयआयने विशेष ‘कम्युनिटी’ पूल बांधला आहे. त्याद्वारे त्यांना आॅनलाइन मार्गदर्शन केले जात आहे. ...

सहा महिन्यांत मनपाला ४४० कोटी रुपये प्राप्त - Marathi News | In six months, the Corporation received Rs 440 crore | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहा महिन्यांत मनपाला ४४० कोटी रुपये प्राप्त

‘एक राष्टÑ, एक कर’ या संकल्पनेंतर्गत १ जुलैपासून जीएसटी तथा वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर महापालिकांना दरमहा देण्यात येणाºया अनुदानात नियमितपणा असेल किंवा नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती; मात्र सरकारने दिलेला शद्ब पाळत नियमित ...