लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
Agriculture News : खते, अवजारांवरील जीएसटीचा भार वाढला, शेतकऱ्यांचा एकरी खर्चही वाढला, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Agriculture News GST burden on fertilizers, Pesticides and micro irrigation read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : खते, अवजारांवरील जीएसटीचा भार वाढला, शेतकऱ्यांचा एकरी खर्चही वाढला, वाचा सविस्तर

Agriculture News : थेंब थेंब पाणी वाचविण्यासाठी १८ टक्के जीएसटीप्रमाणे एकरी चार हजार रुपयांचा भार शेतकऱ्यांवर पडत आहे.  ...

काही वस्तूंवरील जीएसटी घटणार? मंत्रिगटाची चर्चा - Marathi News | GST on some items will be reduced? Cabinet discussion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काही वस्तूंवरील जीएसटी घटणार? मंत्रिगटाची चर्चा

काही वस्तूंवरील जीएसटी दरात कपात केल्यास काय परिणाम होतील, याचे विश्लेषण ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना मंत्रिगटाने केल्या आहेत. ...

काही वस्तू हाेणार स्वस्त तर काहींचे भाव वाढणार! ९ सप्टेंबरला जीएसटी परिषदेची बैठक - Marathi News | Some items will be cheaper and some will increase in price! GST Council meeting on September 9 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काही वस्तू हाेणार स्वस्त तर काहींचे भाव वाढणार! ९ सप्टेंबरला जीएसटी परिषदेची बैठक

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह सर्व राज्यांचे वित्तमंत्री बैठकीला उपस्थित असतील. ...

हेल्थ आणि लाईफ इंश्युरन्सवरील GST हटणार? 9 सप्टेंबरला GST परिषदेची महत्वपूर्ण बैठक - Marathi News | GST on health and life insurance to be removed? Important meeting of GST Council on September 9 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हेल्थ आणि लाईफ इंश्युरन्सवरील GST हटणार? 9 सप्टेंबरला GST परिषदेची महत्वपूर्ण बैठक

GST on Health & Life Insurance : गेल्या काही दिवसांपासून हेल्थ आणि लाईफ इंश्युरन्सच्या प्रीमियमवरील GST हटवण्याची मागणी जोर धरत आहे. ...

GSTने बिघडवला ढोल, ताशा, झांजेचा ‘सूरताल’; गणेशोत्सवात करवाढ, १२ ते १८ टक्के कर लागू - Marathi News | GST spoils dhol tasha groups as 12 to 18 percent tax applicable in Ganeshotsav 2024 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :GSTने बिघडवला ढोल, ताशा, झांजेचा ‘सूरताल’; गणेशोत्सवात करवाढ, १२ ते १८ टक्के कर लागू

दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेतील तंतूवाद्यांना देशभरातून मागणी आहे ...

जीएसटीने तार छेडली, वाद्यांचा स्वर महाग; निर्मात्यांमधून नाराजी  - Marathi News | The GST of 12 to 18 percent on the spare parts required to make the instrument made the instruments expensive Displeasure from producers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जीएसटीने तार छेडली, वाद्यांचा स्वर महाग; निर्मात्यांमधून नाराजी 

१२ ते १८ टक्के कर लागू ...

इन्शुरन्सवरील १८ टक्के GST हटवल्यास तुम्हाला किती फायदा होणार?; समजून घ्या गणित - Marathi News | How much will you benefit from removing 18 percent GST on Health and Life insurance?; Know About | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :इन्शुरन्सवरील १८ टक्के GST हटवल्यास तुम्हाला किती फायदा होणार?; समजून घ्या गणित

बजाज फायनान्सला मोठा झटका, ३४१ कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीची नोटीस; ८५० कोटींना फटका बसणार - Marathi News | Big blow to Bajaj Finance Rs 341 crore GST evasion notice 850 crore will be affected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजाज फायनान्सला मोठा झटका, ३४१ कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीची नोटीस; ८५० कोटींना फटका बसणार

बजाज फायनान्सला मोठा झटका बसला आहे,डीजीजीआयकडून कारण दाखवाची नोटीस देण्यात आली आहे. कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगण्यात येत आहे. ...