लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी, मराठी बातम्या

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम... - Marathi News | GST on Jio, Vi, Airtel, BSNL Recharge: How much GST on mobile recharge? Has it been reduced? What is the impact on the postpaid, WiFi industry... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...

GST on Telecom Industry: तुमच्या हातात मोबाईल आहे, घरच्यांकडे त्यात पत्नी, मुले, आई-वडील यांच्याकडेही आहे. या सर्वांना रिचार्ज मारून जीव मेटाकुटीला आलेला आहे. ...

ट्रेलर खरेदी करताय? जीएसटी कपाती बरोबरच मिळतंय ७५ हजार ते १ लाखापर्यंत अनुदान - Marathi News | Buying a trailer? Along with GST deduction, you can get a subsidy ranging from Rs 75,000 to Rs 1 lakh | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ट्रेलर खरेदी करताय? जीएसटी कपाती बरोबरच मिळतंय ७५ हजार ते १ लाखापर्यंत अनुदान

ट्रेलरची किंमत दोन ते अडीच लाखांपर्यंत असून, शेती मशागतीसठी सिंगल पलटी, डबल पलटी, हायड्रोलिक पलटी, सरी रेझर, रोटाव्हेटर यांसारख्या औजारांचा वापर केला जातो. ...

३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा  - Marathi News | Prashant Kishor: ₹11 crore for an advice! You will be shocked to see PK's income figures; ₹98 crore donated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

Prashant Kishor: 'जन सुराज' पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर (पीके) यांनी आपल्या उत्पन्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. ...

दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय - Marathi News | Top 5 Scooters Under ₹80,000 Honda Activa, TVS Jupiter Get Cheaper After GST Cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय

Diwali Gift Top 5 Scooters Under: तुम्ही जर या दिवाळीत नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जीएसटी कपातीमुळे या स्कूटरच्या किमती हजारो रुपयांनी कमी झाल्या आहेत. ...

दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा! - Marathi News | Top 5 Bikes Under ₹80,000 Hero Splendor, Honda Shine Get Cheaper After GST Cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

Top 5 Bikes Under ₹80,000 : जीएसटी कपात आणि सणासुदीच्या आकर्षक ऑफर्समध्ये तुम्ही तुमची आवडती बाईक आता बजेटच्या किमतीत सहज खरेदी करू शकता. ...

कमी किंमतीमुळे अर्थव्यवस्थेला गती: मंत्री विश्वजित राणे  - Marathi News | economy boosted by low prices said minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कमी किंमतीमुळे अर्थव्यवस्थेला गती: मंत्री विश्वजित राणे 

वाळपईत 'वस्तू व सेवा कर उत्सव' साजरा ...

सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का? - Marathi News | Cement Price Drop Save ₹50 Per Bag as GST Rate is Cut to 18% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

GST Rate Cut on Cement: सरकारने सिमेंटवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी केला आहे. यामुळे एका पिशवीची किंमत ४०-५० रुपयांनी कमी होऊ शकते. ...

जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा... - Marathi News | Paper GST Increase, Impact on School Education: GST cut to reverse trend! Notebooks, books will become more expensive; the rich will be able to afford it, but what about the poor...? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...

Paper GST Increase, Impact on School Education: एसी, टीव्ही फ्रीजापासून सगळे स्वस्त झालेले असताना वह्या, पुस्तके मात्र महागणार आहेत. GST Council च्या निर्णयामुळे कागद (Paper) आणि पेपरबोर्डवर १८% GST. यामुळे कॉपी-पुस्तकं आणि पॅकेजिंग वस्तूंच्या किंमती ...