लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी, मराठी बातम्या

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
जीएसटी लागू होऊनही मुद्रांक शुल्क अधिभाराचा भुर्दंड नागरिकांच्या डोक्यावर कायम - Marathi News | Despite the implementation of GST the burden of stamp duty surcharge remains on the heads of citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जीएसटी लागू होऊनही मुद्रांक शुल्क अधिभाराचा भुर्दंड नागरिकांच्या डोक्यावर कायम

१० वर्षात एकट्या मीरा भाईंदरमधील घर, मालमत्ता खरेदीदारांनी भरले तब्बल ५२४ कोटींचे मुद्रांक शुल्क अधिभार. ...

सांगली जिल्ह्यात १३०० कोटींचा जीएसटी; देश, राज्याच्या तुलनेत अधिक वाढ - Marathi News | GST of 1300 crores in Sangli district Growth higher than country, state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगली जिल्ह्यात १३०० कोटींचा जीएसटी; देश, राज्याच्या तुलनेत अधिक वाढ

कारवाई मोहीम सुरूच ...

Kolhapur: इचलकरंजीला १०७७ कोटी जीएसटी परतावा मिळणार - Marathi News | Ichalkaranji Municipal Corporation will get 1077 crore GST refund | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: इचलकरंजीला १०७७ कोटी जीएसटी परतावा मिळणार

मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याच्या उपमुख्यमंत्री पवार यांच्या सूचना ...

जीएसटी नोंदणी आता पूर्वीपेक्षा सुलभ; व्यावसायिकांसाठी सुरू केली नवीन सेवा - Marathi News | gst registration has become easier now biometric authentication in your home state is possible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी नोंदणी आता पूर्वीपेक्षा सुलभ; व्यावसायिकांसाठी सुरू केली नवीन सेवा

gst registration : वस्तू आणि सेवा कर नेटवर्कने जीएसटी नोंदणी अधिक सुलभ केली आहे. यापाठीमागे व्यावसायिक आणि सरकार दोन्हींचा फायदा आहे. ...

पेरणीपासून ते शेतमाल विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना कुठे कुठे द्यावा लागतोय जीएसटी? वाचा सविस्तर - Marathi News | Where do farmers have to pay GST from sowing to selling farm produce? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पेरणीपासून ते शेतमाल विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना कुठे कुठे द्यावा लागतोय जीएसटी? वाचा सविस्तर

खते, कीटकनाशके, औजारांसह इतर गोष्टींवर ५ ते २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी आकारली जात असल्याने उत्पादन खर्चात हेक्टरी १५ हजार रुपये वाढ झाल्याचे दिसते. ...

‘जीएसटी’मुळे उत्पादन खर्चात हेक्टरी १५ हजार वाढ - Marathi News | GST increases production costs by Rs 15,000 per hectare | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘जीएसटी’मुळे उत्पादन खर्चात हेक्टरी १५ हजार वाढ

व्यापाऱ्यांकडून वसूल केलेल्या जीएसटीचा परतावा शासनाकडून मिळतो. पण, शेतकऱ्यांकडून वसूल केलेला जीएसटी गंगाजळीला जमा हाेतो. ...

“मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात, अमेरिकेतून आल्यापासून शेअर मार्केट कोसळले”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | vba leader prakash ambedkar criticized bjp govt over share market collapsed and maha kumbh mela 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात, अमेरिकेतून आल्यापासून शेअर मार्केट कोसळले”: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar News: विरोधी पक्षांना लकवा मारल्याची टीका करत, महाकुंभमेळ्यात एक हजार लोक मृत्युमुखी पडल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ...

Solapur Bedana : सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष आणि बेदाण्याची परदेशातही ओळख; वाचा सविस्तर - Marathi News | Solapur Bedana : Grapes and raisins from Solapur district are known abroad too; read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Bedana : सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष आणि बेदाण्याची परदेशातही ओळख; वाचा सविस्तर

सांगली, तासगाव भागानंतर द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनात आता हळूहळू सोलापूर जिल्ह्याची देखील ओळख राज्याबरोबरच उच्च क्वालिटीमुळे परदेशातही होऊ लागली आहे. ...