Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
निर्यातदारांना येत्या नोव्हेंबरअखेर वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) थकीत परतावा मिळेल व येत्या सहा महिन्यांत निर्यातीवर कोणताही कर लागू केला जाणार नाही, असे महसूल सचिव हसमुख अढिया यांनी स्पष्ट केले. ...
छोट्या व्यावसायिकांवर कराचे ओझे वाढल्याच्या तक्रारी असल्या, तरी जीएसटी रिटर्न फाइल करणाºया ५४ लाख व्यावसायिक संस्थांपैकी ४० टक्के संस्थांनी शून्य टक्के करदायित्व असल्याचा दावा केला आहे. ...
जीएसटीच्या ढिसाळ अंमलबजावणीमुळे नाराज झालेले व्यापारी, गरजेच्या वस्तू महागल्याने सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेला रोष आणि तोंडावर आलेली गुजरात निवडणूक लक्षात घेत ...
शुक्रवारी झालेल्या जीएसटी परिषदेच्या २२ व्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण प्रस्तावांवर निर्णय घेण्यात आले. हे प्रस्ताव जीएसटी कायद्यात सुधारणा करण्यासाठी उचित अधिसूचना आल्यानंतरच लागू होतील. ...