Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
केंद्रानं सर्वसामान्यांकडून लक्ष्मी ओरबाडून घेतली, देश आज अस्वस्थ आहे असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. जनतेचं अभिनंदन घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. ...
जीएसटी ही करप्रणाली रियल इस्टेट किंवा बांधकाम क्षेत्राला लागू करण्याबाबत पुढील महिन्यात चर्चा करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले आहे. जेटली सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून हार्वर्ड विद्यापीठामध्ये ते बोलत होते ...
‘जीएसटी’मुळे नाटकांच्या तिकीट दरात वाढ होईल, अशी भीती नाट्य व चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्त केल्यानंतर आपण स्वत: तातडीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक घेतली. ...
खनिज तेलाचा वस्तू व सेवाकरात (जीएसटी) समावेश करण्यात यावा, अशी आग्रही मागणी जागतिक आणि भारतीय तेल कंपन्यांच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. ...
नोटाबंद आणि जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर मंदावलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वृद्धीचा दर घटून 6.7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र भारतीय अर्थव ...