लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी, मराठी बातम्या

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, वित्तमंत्री अरुण जेटली यांची माहिती  - Marathi News | Information about finance minister Arun Jaitley, a major relief to consumers and small traders | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, वित्तमंत्री अरुण जेटली यांची माहिती 

वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले, आता 178 वस्तूंना आम्ही 28 टक्के टॅक्स स्लॅबमधून हटवून 18 टक्केच्या स्लॅबमध्ये आणल्या आहेत. मात्र आलिशान सामान, सीमेंट आणि रंग यांना या स्लॅबमधून बाहेर काढलेले नाही. ...

हॉटेलमध्ये खानपान झाले स्वस्त, फक्त 5 टक्के लागणार जीएसटी - Marathi News | Catering to the hotel is cheaper, it will only be 5% GST | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉटेलमध्ये खानपान झाले स्वस्त, फक्त 5 टक्के लागणार जीएसटी

जीएसटी परिषदेने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार  हॉटेलमध्ये खानपान आता आणखी स्वस्त झाले आहे. यापुढे हॉटेलमधल्या बिलावर फक्त पाच टक्के जीएसटी आकारण्यात येईल. ...

जीएसटीमध्ये मोठी कपात, रोजच्या वापरातल्या 177 वस्तू झाल्या स्वस्त - Marathi News | Great decision on GST, 18 percent on GST from 17 percent to 28 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीमध्ये मोठी कपात, रोजच्या वापरातल्या 177 वस्तू झाल्या स्वस्त

जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी परिषदेचे सदस्य आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी ही माहिती दिली. ...

GST भल्या भल्यांना कळलेला नाही - भाजपा मंत्र्याचा घरचा आहेर - Marathi News | GST is not well understood - BJP minister criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GST भल्या भल्यांना कळलेला नाही - भाजपा मंत्र्याचा घरचा आहेर

GST च्या क्लिष्टतेवरून सगळ्या थरांवरून टीका होत असताना आता भाजपाच्याच मंत्र्यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. भाजपाचे मध्य प्रदेशातील आमदार ओमप्रकाश धुरवे यांनी जीएसटी अजून मलाच कळलेला नाही असं म्हटलं आहे ...

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवरील जीएसटी हटवा - श्रीनिवास जोशी - Marathi News | GST on Classical Music Programs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवरील जीएसटी हटवा - श्रीनिवास जोशी

केंद्र सरकारने अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवर लावलेल्या 28 टक्के जीएसटीमळे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकिटांच्या किंमती वाढत असून त्यामुळे श्रोत्यांची संख्या रोडावत आहे. ...

28% जीएसटी असलेल्या 80% वस्तू स्वस्त होणार ? - Marathi News | gst council likely to slash tax on 80 per cent items of top rate slab, sushil modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :28% जीएसटी असलेल्या 80% वस्तू स्वस्त होणार ?

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जीएसटी परिषदेचे सदस्य सुशील मोदी यांनी जीसएटीसंदर्भात मोठे विधान केले आहे. ...

जीएसटीच्या फेरआढाव्याचे काम सुरू, तातडीने करण्यात येणार कारवाई - Marathi News | GST re-operations will be started, action will be taken promptly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीच्या फेरआढाव्याचे काम सुरू, तातडीने करण्यात येणार कारवाई

वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) नियमन करणाºया कायद्यांचा फेरआढावा घेण्याच्या कामास सरकारी अधिकाºयांच्या एका समितीने सुरुवात केली आहे. ...

२८ टक्के जीएसटी असलेल्या वस्तू, सेवांची संख्या घटविणार - Marathi News | 28 percent of the GST, the number of services will be reduced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२८ टक्के जीएसटी असलेल्या वस्तू, सेवांची संख्या घटविणार

वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) २८ टक्के कर कक्षेतील वस्तू व सेवांच्या यादीची छाटणी करण्याचे संकेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत ...