Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
जीएसटीमधून घेतलेली माघार हा निवडणूकपूर्व भ्रष्टाचार असून छोटय़ा व्यापाऱ्यांच्या मिशीला तूप लावण्याचाच प्रकार आहे. ‘गुजरात में फटी तो जीएसटी घटी’ असे जे आता गमतीने बोलले जात आहे त्यात चुकीचे काहीच नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयच्या माध्यमा ...
सरकारने काल झालेल्या जीएसटीच्या परिषदेत खूप महत्त्वपूर्ण बदल सुचविले आहेत. त्यात काही वस्तू आणि सेवांच्या जीएसटी दरामध्ये अतिशय मोठ्या दिलाशाची शिफारस केली आहे. ...
केसांची व त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी ब्रॅण्डेड प्रोडक्ट वापरतो. पण हे ब्रॅण्डेड प्रोडक्ट तितकेच महाग असतात. त्यातच ते जीएसटीच्या कक्षेत आल्यानंतर त्याच्या किंमती अजून वाढल्या होत्या. ...
च्युइंगपासून चॉकलेट, सौंदर्य उत्पादने, केसांचे टोप आणि मनगटी घड्याळे, फर्निचर, दुचाकी, तीनचाकी तसेच ट्रॅक्टरचे टायर्स अशा वस्तूंसह १७८ वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्याचा निर्णय सरकारने घेतला ...
अपेक्षेनुरुप वस्तू व सेवा कर परिषद म्हणजेच जीएसटी कौन्सिलने शुक्रवारी तब्बल १७७ वस्तूंवरील करात कपात केली. आतापर्यंत या वस्तूंवर २८ टक्के जीएसटी लागत होता; मात्र यापुढे ग्राहकांना केवळ १८ टक्केच कर अदा करावा लागेल. जीएसटी कौन्सिलच्या या निर्णयाने सर् ...