लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी, मराठी बातम्या

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट - Marathi News | GST on Life & Health Insurance is Now 0%: Here's What It Means for Your Premiums | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट

GST Free Insurance : जीवन आणि आरोग्य विमा यांना जीएसटीच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. हा नियम आज, २२ सप्टेंबरपासून लागू झाला. ...

अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या - Marathi News | navratri gst effect Amul reduces prices of butter ghee cheese ice cream and chocolate how much will you save on each item Find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या

Amul Dairy Products GST 2.0: अमूल ब्रँड अंतर्गत डेअरी प्रोडक्टचं मार्केटिंग करणाऱ्या गुजरात सहकारी दूध विपणन महासंघानं शनिवारी तूप, बटर, आईस्क्रीम, बेकरी आणि फ्रोझन स्नॅक्ससह ७०० हून अधिक उत्पादनांच्या किरकोळ किमती कमी करण्याची घोषणा केली. ...

जीएसटीचे दर कमी केल्यामुळे सुकामेवा आजपासून स्वस्त; कोणत्या सुकामेव्याला कसा दर? - Marathi News | Dry fruits are cheaper from today due to reduction in GST rates; Which dry fruits are priced at what rates? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जीएसटीचे दर कमी केल्यामुळे सुकामेवा आजपासून स्वस्त; कोणत्या सुकामेव्याला कसा दर?

Dry Fruit Market Update नवरात्र उत्सवात देवीची घटस्थापना सोमवारी (दि. २२) होत आहे. त्यानिमित्ताने सोमवारपासून देशात केंद्र सरकारने जीएसटीचे दर कमी केले आहे. ...

Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे - Marathi News | GST reforms Diwali dhamaka, will boost consumption and employment: Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे

Eknath Shinde On GST: देशात आजपासून नवे जीएसटी दर लागू झाले असून आता फक्त पाच टक्के आणि १८ टक्के असे दोनच जीएसटी स्लॅब राहतील. ...

आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार - Marathi News | 'GST' festival from today! The middle class will benefit greatly; Shopping will increase, the economy will get a booster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार

पंतप्रधान मोदींचा आत्मनिर्भरतेचा नारा, स्वदेशी वस्तू खरेदीवर भर देण्याचे आवाहन ...

'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार - Marathi News | Reacting to PM Modi speech Chief Minister Devendra Fadnavis said that this is a historic step | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार

पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ऐतिहासिक जीएसटी कपात असल्याचे सांगितले. ...

'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन - Marathi News | Prime Minister Narendra Modi appealed to promote Indian goods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वस्तूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. ...

'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे... - Marathi News | PM Modi On GST Reform: '99% of goods will come under 5% GST slab', PM Modi tells benefits of GST 2.0 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

PM Modi on GST 2.0 : 'यामुळे देशातील गरीब, मध्यमवर्गीय, तरुण, शेतकरी आणि महिलांना मोठा फायदा होईल.' ...