कळवण : तालुक्यातील दळवट येथील वीजपुरवठा करणाऱ्या वीज तारा जीर्ण झाल्याने तुटू लागल्या असून शनिवारी दुपारी शासकीय गोदामाजवळ जीर्ण झालेली तार तुटल्याने विश्वनाथ भोये यांच्या शेतात उभा असलेला गहू जळून खाक झाला त्यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. ...
नाशिक : द्राक्ष शेतीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून यावर्षी युरोपसह विविध देशांमध्ये आतापर्यंत सुमारे ४५०० कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली आहे. ओखी वादळ व हवामान बदलासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चिलीच्या द्राक्षांशी असलेली स्पर्धा अशा प ...
येवला : आधारभूत किंमत योजनेंर्तगत सुरु असलेली शासकीय मका खरेदी योजना गुदामाअभावी तूर्त बंद करण्यात आली आहे. येवला तहसील कार्यालयाकडून मका साठवणीसाठी गुदाम उपलब्ध झाल्यानंतर ज्या मका उत्पादक शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे , अशा शेतकºयांची मका खरेद ...
नाशिक : डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्णातील शेतकºयांच्या शेतीपिकांच्या नुकसानभरपाई पोटी दोन कोटी ३३ लाख रुपयांची गरज असून, कृषी विभागाने पीक पंचनामे पूर्ण करून दिलेल्या अहवालाच्या आधारे शासनाकडे रकमेची मागणी करणारा ...
नाशिक : अवकाळी पावसाने काही भागातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून तपमानाचा पार घसरल्याने शहर परिसरात कडाक्याची थंडी पडली असून, तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीचे प्रमाण वाढल ...
वणी : निर्यातीसाठी द्राक्ष परिपूर्ण व परिपक्व प्रक्रि येत असताना द्राक्षाचा रंग बदलू नये, याकरिता बागातील द्राक्षघडांना पेपर आच्छादन लावण्याच्या कामाला वेग आला आहे. ...
वर्धा जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ ते २८ नोव्हेंबर २०१७ या अडीच वर्षांत वृक्ष लागवड व संगोपणावर एकूण १२ कोटी ९२ लाख ९६ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे; पण प्रखर उन्हामुळे झाडे करपतात आणि वृक्ष लागवडीवर झालेला खर्च व्यर्थ ठरतो. ...