खेडलेझुंगे : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने सर्वत्र १४४ लावून बंद पुकारला आहे. त्यामुळे बागा विकायच्या कशा, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. शेतमालाचे डोळ्यांदेखत नुकसान होत आहे. ...
कसबे सुकेणे : गडचिरोलीच्या हेमलकसा आणि आनंदवनात आश्रयाला असलेले कुष्ठरुग्ण, अंध, दिव्यांग आणि आदिवासी बांधव सध्या नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा चाखत आहेत. निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी सेवाभावातून संकलित केलेले तब्बल आठ क्विंटल द्रा ...
दिंडोरी : दिंडोरी-निळवंडी-हातनोरे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या खराब रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य सर्वत्र पसरले असून शेतकर्?यांच्या द्राक्षबागांनाही या धुळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यामुळे त्वरीत या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात ...
पिंपळगाव बसवंत : द्राक्षाची पंढरी समजली जाणार्या निफाड तालुक्यातील द्राक्षांचा गोडवा वाढला असून द्राक्ष विक्र ी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.त्यामुळे या द्राक्ष हंगामामध्ये कमिशन एजंट गिरी करणार्या दलालांचा देखील मोठा सुळसुळाट झाला आहे. ...
जळगाव नेऊर : परिसरात बदलते वातावरण, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा शिल्लक द्राक्षबागांना फटका बसत असून, माल देण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांच्या शोधात आहेत. ...
खेडलेझुंगे : जिल्ह्यात गेल्या पंधारावाड्यापासुन थंडीचा कडाका कायम असुन नागरीकांना हुडहुडी भरली आहे. द्राक्ष वकांदा उत्पादकांच्या चेर्यावर बारा वाडलेले आहे. मागील चार-पाच दिवसांपासुन परिसरात मोठ्या प्रमाणावर गार वारे वाहत आहे. त्यामुळे शेतकरी धास्ताला ...
दरवर्षी महापालिकेच्या वतीने वृक्षलागवड केली जात असली तरी यंदा मात्र वेगळी वाट चोखाळत प्रथमच बांबंूची लागवड करण्यात आली आहे. गोदावरी, नासर्डीसह अन्य नद्यांच्या परिसरात तब्बल २८ हजार बांबू लावण्यात आले आहेत. त्यामुळे जमिनीची धूप थांबण्याबरोबर भविष्यात ...